एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'आम्ही विकासावर बोलतो तर दुसऱ्या पक्षाच्या कार्यक्रमात बंदुका निघतात'

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीतील गुंडगिरीवर हल्लाबोल केला. इकडे आम्ही विकासावर बोलतोय तर तिकडे एका पक्षाच्या कार्यक्रमात बंदुका निघतात, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. गुंदवली-कापूरबावडी-भांडुप संकुल भूमिगत जलबोगद्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. युतीच्या कारभावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे मागील 20 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकत असल्याचे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, युतीचं सरकार विकासाची कामं करत आहे. मात्र दुसरा पक्षा कार्यक्रमात बंदुका आणि तलवारी काढत आहे. हाच दोन्ही पक्षांमधील मूलभूत फरक आहे. दरम्यान, मुंबईतल्या चेंबूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार संजय दिना पाटलांनी बंदुका नाचवल्या. मेळाव्यात धुडगूस घातल्याप्रकरणी नवाब मलिक आणि संजय दिना पाटलांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित बातम्या

संजय दीना पाटील आणि नवाब मलिकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिकांच्या सभेत गोळीबार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : Mahayuti Sarkar Update : महाराष्ट्र ते दिल्ली हालचालींना वेग; दिवसभरात काय काय घडलं?Zero Hour Seg 01 : शिंदेंची तब्येत बिघडली, अजितदादा दिल्लीला; शपथविधीसाठी महायुतीकडून हालचालींना वेगRohini Khadse on CM Post : पत्रिका छापून तयार पण नवरदेव ठरला नाही, रोहिणी खडसे यांचा टोला ABP MAJHAGirish Mahajan on Eknath Shinde : तास भर एकनाथ शिंदेंसह चर्चा, बाहेर येत महाजन काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Embed widget