एक्स्प्लोर
ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्यरेल्वेचा मोठा खोळंबा
LIVE : मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस आस्वली स्टेशनवर 2.30 तासांपासून उभी, प्रवाशांची मोठी गैरसोय
LIVE : नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प, टिटवाळ्याजवळ ओव्हरहेड वायर तुटली, दुरांतो, राज्यराणी, पंचवटी एक्स्प्रेस रोखल्या
मुंबई : मध्ये रेल्वेमार्गावरील टिटवाळ्याजवळ ओव्हर हेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक लोकल गाड्या आणि एक्स्प्रेस रद्द झाल्या आहेत.
टिटवाळ्यापासून मुंबईकडे येणारी विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे. मात्र, अप मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. तर प्रवाशांच्या सोयीसाठी टिटवाळा-कल्याण दरम्यान केडीएमसीकडून विशेष बस सेवा सुरु करण्यात आली आहे.
ठाणे - वाशी रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. कोपरखैरणे आणि घणसोली रेल्वेस्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. ठाणे-वाशी लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरु आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement