BOMBAY HIGH COURT : टीपू सुलतान जयंतीची मिरवणूक काढण्यास बंदी आहे का? हायकोर्टाने राज्य सरकारला झापलं
BOMBAY HIGH COURT : टीपू सुलतान जयंतीची मिरवणूक काढण्यास बंदी आहे का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे.
BOMBAY HIGH COURT : टिपू सुलतान जयंतीची मिरवणूक काढण्यास बंदी आहे का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा असेल तरी ती पोलिसांची जबाबदारी, गरज असेल तर मिरवणूकीचा मार्ग बदल्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
जयंती जागेवरच साजरी करा, ही पुणे पोलिसांची सूचना चुकीची - उच्च न्यायालय
जयंती जागेवरच साजरी करा, ही पुणे पोलिसांची सूचना चुकीची असल्याचेही मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. संविधान दिनानिमित्त भारतरत्न मौलाना आझाद व टीपू सुलतान जयंतीची मिरवणूक काढण्याकरता पुणे पोलिसांनी मनाई केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापलं आहे. परवानगी नाकारल्याबद्दल आयोजकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी आयोजकांना भेट देत मिरवणुकीचा मार्ग ठरवण्याची हायकोर्टाकडून सूचना केली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 17 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
टीपू सुलतान जयंतीची मिरवणूक काढण्यास बंदी आहे का?, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा असेल तरी ती पोलिसांची जबाबदारी, गरज असेल तर मिरवणूकीचा मार्ग बदल्याचे निर्देश
जयंती जागेवरच साजरी करा, ही पुणे पोलिसांची सूचना चुकीची - हायकोर्ट
संविधान दिनानिमित्त भारतरत्न मौलाना आझाद व टीपू सुलतान जयंतीची मिरवणूक काढण्याकरता पुणे पोलिसांची मनाई
परवानगी नाकारल्याबद्दल आयोजकांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी आयोजकांना भेट देत मिरवणुकीचा मार्ग ठरवण्याची हायकोर्टाकडून सूचना
याप्रकरणाची पुढील सुनावणी 17 डिसेंबरपर्यंत तहकूब
Abu Salem : बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असलेल्या अबू सालेमला 25 वर्षांची शिक्षा भोगावीच लागेल, टाडा कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरिक्षणhttps://t.co/pRPw6FLXh5
— ABP माझा (@abpmajhatv) December 12, 2024
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश #SupremeCourt https://t.co/XTzKZXZzlH
— ABP माझा (@abpmajhatv) December 12, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या