एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी 1 फेब्रुवारीला : सूत्र
![मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी 1 फेब्रुवारीला : सूत्र Bjp To Announce First List For Bmc On 1st February मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी 1 फेब्रुवारीला : सूत्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/30131034/BJP4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी तयार झाली असून, 1 फेब्रुवारीला पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या 31 च्या 31 विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
ज्या जागांवर उमेदवार निश्चित आहेत आणि वादाची कोणतीही शक्यता नाही, अशा जागांवरील उमेदवार भाजपकडून घोषित केले जाणार आहेत. ज्या जागांवर वाद होऊ शकतात, अशा काही जागांवर भाजपकडून अधिकृत उमेदवाराला थेट AB फॉर्म 2 तारखेपर्यंत देण्याची शक्यता आहे.
काही जागांवर समोरच्या पक्षाचा विशेषत: शिवसेनेचा कोण उमेदवार आहे, हे पाहून भाजप उमेदवार ठरवणार आहे. उमेदवार फुटू नये म्हणून भाजपचने रणनीती आखली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion