एक्स्प्लोर

महापालिकेत भ्रष्टाचाराचा हायवे झालाय, त्याचे निर्माते महापालिका उपायुक्त : भाजपचा आरोप

मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) म्हणाले, 'महापालिकेत भ्रष्टाचाराचा हायवे झाला आहे. त्याचे निर्माते महापालिका उपायुक्त आहेत. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला जात आहेत.'

Mumbai मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराचा हायवे झालाय, असा आरोप भाजप (BJP) आमदार मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी  केला आहे. त्यांनी सांगितले, 'आम्ही  घोटाळे  बाहेर काढले त्यामुळं महापालिकेचं 450 कोटी वाचले. राणीच्या बागेत दुर्मिळ प्रण्यासाठी वस्तू बनवत आहेत. यात फक्त दोन कंपन्यांना फायदा होणार आहे.  यात higway आणि skyway या दोन कंपनीला फायदा पोहोचवण्याचे काम सुरू आहे. याबद्दल मी महापालिकेला पत्र लिहिले. यात 106 कोटी चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ' 

पुढे कोटेचा यांनी सांगितले, 'महापालिकेत भ्रष्टाचाराचा हायवे झाला आहे त्याचे निर्माते महापालिका उपायुक्त आहेत. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला जात आहेत.'

मिहिर कोटेचा यांनी सांगितले, 'मी फक्त बिल्डरच  नाहीतर माझ्याकडे शिपिंग कंपनी आहे आणि हे सगळं मी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे. मी आरोप केल्यानंतर महापौरांनी स्ट्रेचिंग कंत्राट आतील निविदा का? रद्द केली याचे उत्तर त्यांनी द्याव. त्यावेळी मुंबईकरांचे  136 कोटी वाचले होते.'

'मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही याबद्दल मुंबई महापालिकेला पत्र लिहिलं होतं.महापालिकेत भ्रष्टाचाराचा हायवे झाला आहे त्याचे निर्माते महापालिका उपायुक्त आहेत. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला जात आहे. हे कंत्राट रद्द करावे, नाही तर आम्ही कोर्टात जाणार आहोत.' असेही कोटेचा म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Jitendra Awhad : 'जीव देऊ पण वाचवू'! जितेंद्र आव्हाड यांचा मध्य रेल्वेला इशारा 

Kishori Pednekar : हत्तीच्या पिल्लाला चंपा तर माकडाच्या पिल्लाला चिवा नाव ठेवू; BMC महापौर पेडणेकरांची टोलेबाजी

Mumbai Local Update : लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेसाठी उचलण्यात आलेल्या 'या' पावलामुळे प्रवास होणार सुखकर

Instagram Paid Subscription : इंस्टाग्राम आणणार नवं फिचर; रिल्स, व्हिडीओ बनवण्यासाठी सबस्क्रिप्शन

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Embed widget