एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुंबईच्या विकासात भाजपचा मोठा वाटा : उद्धव ठाकरे

मुंबई: मार्चमध्ये पुन्हा शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेवर असेल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. तसंच मुंबई महापालिकेत भाजप खांद्याला खांदा लावून उभी राहिली नसती, तर मुंबईत एकही काम झालं नसतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई महापालिकेत आज प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थिती होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रबोधनकारांच्या कार्याला उजाळा दिला. या कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपचे आभार मानले. उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्ही मुंबईत अनेक विकासकामं केली. त्या कामाच्या उद्घाटनासाठी स्वत: मुख्यमंत्री उपस्थित होते, त्यासाठी मुख्यमंत्र्याचे आभार. त्याशिवाय भाजप मुंबई महापालिकेत खांद्याला खांदा लावून उभी राहिली नसती, तर मुंबईत विकासकामं झाली नसती. मुंबईच्या विकासकामात भाजपचाही सिंहाचा वाटा आहे" गेल्या काही दिवसांपासून भाजपने शिवसेनेवर मुंबईच्या विकासकामावरुन हल्लाबोल केला होता. तसंच मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. मात्र आता उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या प्रत्येक कामात भाजपने साथ दिल्याचा दावा करत, अप्रत्यक्ष हल्ला केला. VIDEO मुख्यमंत्र्यांकडून प्रबोधनकार ठाकरेंच्या कार्याला उजाळा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा दिला. महात्मा फुलेंना त्रास झाला, त्यावेळी सनातनी लोकांविरोधात बंड पुकारण्याचं काम प्रबोधनकारांनी केलं. जातीयता, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रबोधनकारांनी संघर्ष केला, असं मुख्यमंत्री म्हणाले. VIDEO
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget