एक्स्प्लोर

लेक अन् बायकोशी फोनवर तासभर बोलला, कर्जाला कंटाळून फाॅरेन रिटर्न इंजिनिअरने अटल सेतूवरून समुद्रात घेतली उडी

Mumbai Crime: कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यावसायिकानं अटल सेतूवरून उडी टाकून आत्महत्या केली. या व्यावसायिकानं आत्महत्येपुर्वी मुलीला फोन केला आणि थेट उडी मारून आपलं आयुष्य संपवलं.

मुंबई : मुंबईच्या (Mumbai News) अटल सागरी सेतूवरुन (Atal Setu)  एका व्यक्तीची समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली आहे.  आत्महत्या करणारी व्यक्ती 38  वर्षांची असून इंजिनीअर आहे.   न्हावा शेवा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा नोंद झालेली ही दुसरी घटना आहे. ही घटना सेतूवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 20 मार्च रोजी एक महिला डॉक्टरने देखील अटल सेतूवरून आत्महत्या  केली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास कुरुकुट्टी (38) असे आत्महत्या करणाफ्या व्यक्तीचे नाव आहे. नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.  श्रीनिवास काही दिवसांपूर्वी  कुवैतहून भारतात आले होते .  भारतात आल्यानंतर  ते डोंबिवलीत वास्तव्यास होते. श्रीनिवास कुरुकुट्टी कुवैत येथील एका खासगी कंपनीत काम करत होते.इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर म्हणून काम कर त असलेल्या श्रीनिवास यांनी ऑक्टोबर 2023 मध्येच कुवैत येथील जॉब सोडून डोंबिवलीतच आपला स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता.मात्र व्यवसायात आलेल्या आर्थिक अडचणींमुळे श्रीनिवास वैफल्यग्रस्त झाले होते. 

अटल सेतूवर नेमके काय घडले?

श्रीनिवास रात्री साडे अकराच्या सुमारास घराबाहेर पडले.   मंगळवारी (24 जुलै) दुपारी 12.30  वाजता चारचाकी गाडीतून श्रीनिवास अटल सेतूवर आले होते. सेतूवर येताच चारचाकी पार्क करून इकडे तिकडे न पाहता थेट सेतूवरुन थेट खवळलेल्या समुद्रात उडी मारली .याआधीही कुवैतमध्ये काम करीत असतानाही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  

2023 मध्ये केला होता आत्महत्येचा प्रयत्न

मृत श्रीनिवास यांच्या पश्चात पत्नी आणि  चार वर्षाची मुलगी आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी पत्नी आणि मुलीशी फोनवर साधारण तासभर  फोनवर बोलले. आर्थिक समस्या,  डोक्यावरील कर्जाचा भार या कारणाने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2023 साली देखील श्रीनिवास यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कुवैतला असताना  बाथरुममध्ये फिनाईल पिऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.  

शोधकार्यात अडथळे 

 श्रीनिवास यांचा चार मच्छिमार बोटी, सागरी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने शोध सुरू आहे.मात्र खवळलेला समुद्र आणि खराब हवामानामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.त्यामुळे शोधमोहीमेला अद्यापही यश मिळाले  

हे ही वाचा :

Mumbai Crime: "सॉरी बेटा, काळजी घे", बापाचा लेकाला शेवटचा फोन; त्यानंतर वरळी सी-लिंकवरुन स्वतःला झोकून दिलं

                             

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget