एक्स्प्लोर
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला, विमान एरोब्रीजला धडकलं
मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात थोडक्यात टळला. मुंबईहून रियाधला निघालेलं एअर इंडियाचं विमान टेक ऑफ करताना एरोब्रीजला धडकलं.
या धडकेत विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनाचं किरकोळ नुकसान झालं आहे. एआय 922 रियाध-मुंबई हे विमान पार्क करत असताना मार्गदर्शक सिस्टिमने चुकीची माहिती दिल्यामुळे ही घटना घडल्याचं समजतं.
दरम्यान, या विमानातील सर्व 300 प्रवासी सुखरुप असून विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement