एक्स्प्लोर

फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता- राज ठाकरे

'फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता मिळतो. त्यामुळेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.' असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे.

डोंबिवली : ‘फेरीवाल्यांकडून प्रशासनाला तब्बल 2 हजार कोटींचा हप्ता मिळतो.’ असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. डोंबिवली दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत हा धक्कादायक आरोप केला. दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. लोकांचा सत्ताधाऱ्यांवरुन विश्वास उडला आहे. तसेच खोट्या ‘अच्छे दिन’चा फुगाही लवकरच फुटेल. असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. ‘फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता’ ‘मनसेमुळे रेल्वे स्थानकांनी मोकळा श्वास घेतला होता. पण पुन्हा एकदा फेरीवाले बसण्यास सुरुवात झाली. फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता मिळतो. त्यामुळेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हटवलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात.’ असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. ‘पैसे नसतानाही सरकारकडून योजनांच्या घोषणा’ पैसे नसतानाही भाजप सरकार योजना जाहीर करण्याची लगीनघाई करत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला. तसेच कर्जमाफी, जीएसटी अशा अनेक मुद्यांवरुन राज ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. ‘...तर गुजरातमध्ये भाजपच्या विजयात ईव्हीएमचा मोठा वाटा असेल’ ‘दरम्यान, गुजरात निवडणुकीबाबतही राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली.  ‘गुजरातमध्ये भाजपने जर 150 हून अधिक जागा मिळवल्या तर त्यामध्ये ईव्हीएम मशीनचा वाटा सर्वात मोठा असेल.’ असा गंभीर आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला. राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे : LIVE : फेरीवाल्यांबाबतीत मनसेला जमलं, ते प्रशासनाला जमत नाही का? : राज ठाकरे LIVE : शेतकरी कर्जमाफी मूर्ख बनवण्याचं काम : राज ठाकरे LIVE : फेरीवाले परत का बसले? हे प्रशासनाला विचारा : राज ठाकरे LIVE : सर्व सुरळीत सुरु असताना जीएसटीचा घाट कशाला? : राज ठाकरे LIVE : फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता : राज ठाकरे LIVE : मनसेमुळे रेल्वे स्थानकांनी मोकळा श्वास घेतला : राज ठाकरे LIVE : पैसा नसतानाही सरकार योजना जाहीर करतं : राज ठाकरे  LIVE : भाजपवर टीका व्हायला लागल्यानं मुस्कटदाबी सुरु : राज ठाकरे LIVE : खोट्या 'अच्छे दिन'चा फुगा लवकरच फुटणार : राज ठाकरे LIVE : गुजरातमध्ये भाजपने 150 हून अधिक जागा मिळवल्यास ईव्हीएम मशीनचा वाटा सर्वात मोठा असेल : राज ठाकरे LIVE : लोकांचा सत्ताधाऱ्यांवरचा विश्वास उडला आहे : राज ठाकरे LIVE : बेहरामपाड्यात बांग्लादेशी घुसखोर राहतात, तिथल्या बांधकामांवर कारवाई होत नाही : राज ठाकरे LIVE : पाकिस्तानी आणि बांगलादेशी आपण पोसत आहोत, त्यांना पायबंद घालण्याची कुणाची हिंमत नाही : राज ठाकरे संबंधित बातम्या : राज ठाकरे डोंबिवली दौऱ्यावर, नगरसेवकांशी चर्चा करणार

व्हिपनंतरही मनसेच्या बंडखोर नगरसेवकांची सभागृहात अनुपस्थिती

कुत्र्यांना भुंकू दे, मी हत्तीची चाल चालणार : दिलीप लांडे

शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार?

सहाही नगरसेवकांना बदनाम करण्याचं षडयंत्र : दिलीप लांडे 

मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना 

शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut On BJP : भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक का झाली नाही? संजय राऊतांची टीकाCity 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Full Speech : कोकणाचा आशिर्वाद पुन्हा महायुतीलाच मिळेल,फडणवीसांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Embed widget