एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/01/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन
1. देशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, राजपथावर दिमाखदार संचलन, लष्करी सामर्थ्याचंही दर्शन, 10 आशियाई राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत विशेष सोहळा https://goo.gl/8cEKjE
2. राजपथावर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा चित्ररथ, 'जय भवानी, जय शिवाजी', खासदार संभाजीराजेंसह उपस्थितांकडून उभं राहून घोषणा https://goo.gl/VEqtKG
3. अमित शाहांना पहिल्या रांगेत, मात्र राहुल गांधींना सहाव्या रांगेत स्थान, राजपथावरील आसनव्यवस्थेतील भेदभावावर काँग्रेसची टीका https://goo.gl/dEfFwh
4. प्रजासत्ताक दिनी काश्मीरमध्ये घातपाताचा डाव, पुण्यातील 18 वर्षीय तरुणीला काश्मीरमध्ये बेड्या, सादिया शेख मानवी बॉम्ब बनण्याच्या तयारीत https://goo.gl/mejmaJ
5. वाशिममध्ये स्मशानभूमीत ध्वजारोहण, 10 वर्षांपासून परंपरा, स्माशानभूमीची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न https://goo.gl/xjC3cq
6. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची बुद्धी केंद्र सरकारला व्हावी, मसापच्या सातारा शाखेची दिल्लीत शिवरायांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना https://goo.gl/LrYZa6
7. मुंबईत शिवाजी पार्कवर परभणीतल्या खान कुटुंबीयांचा आत्महदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या मारहाणीत कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा निषेध, संचलन सुरु असताना प्रकार https://goo.gl/XTfaY1
8. विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीच्या आयोजकांवर कारवाई होणार, परवानगीशिवाय रॅली काढल्याने मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार https://goo.gl/fBGhzf
9. राष्ट्रवादी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करणार, शरद पवारांची माहिती, शिवसेनेला एकटेच लढावं लागण्याची शक्यता https://goo.gl/edVWL3
10. 2019 साली देशात भाजपचीच सत्ता, एबीपी आणि सीएसडीएस-लोकनीतीचं सर्वेक्षण, मात्र मोदी सरकारची लोकप्रियता घसरल्याचं चित्र https://goo.gl/yz5uqQ
11. सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीत बनावट नोटांच्या छापखान्यावर कारवाई, आरोपींच्या दगडफेकीत दोन पोलिस जखमी https://goo.gl/WeQzt6
12. ऊसतोड कामगाराच्या तीन महिन्याच्या मुलीचा थंडीने शिवारातच मृत्यू, लातूर जिल्ह्यातील घटनेने हळहळ https://goo.gl/n31FPr
13. मुंबई- पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा, पुणे-सातारा रस्त्यावरही गर्दी, वीक एन्डमुळे वाहतूक कोंडी https://goo.gl/n6J5c6
14. आयपीएलचा लिलाव दरवर्षी होईल, आता विश्वचषकावर लक्ष केंद्रित करा, राहुल द्रविडचा अंडर-19 टीममधील खेळाडूंना कानमंत्र https://goo.gl/ex6HvL
15. अंडर-19 विश्वचषकात टीम इंडियाची विजयी घौडदौड, बांगलादेशवर मात करुन उपांत्य फेरीत दाखल, आता सामना पाकिस्तानशी https://goo.gl/5QFFGU
विशेष : मर्द आम्ही मराठे खरे, प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठा लाईट इन्फंट्रीवर एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम, पाहा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर...
BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग - जिभेचे चोचले : भारतीय पदार्थांचं इंडिया बिस्ट्रो... https://goo.gl/AS2yZe
VIDEO : प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठा लाईट इन्फंट्रीवर विशेष कार्यक्रम : मर्द आम्ही मराठे खरे
PHOTO : प्रजासत्ताक दिन 2018 : राजपथावर चित्ररथांतून भारतीय संस्कृतीचं अनोखं दर्शन https://goo.gl/zUhcmC
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement