एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/01/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/01/2018
1. जमिनीच्या मोबदल्यासाठी तीन महिने उंबरे झिजवूनही निराशा, हतबल शेतकऱ्याचा मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न, 80 वर्षीय धर्मा पाटील यांची प्रकृती चिंताजनक https://goo.gl/AwX8D9
2. 2019 च्या विधानसभा, लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवणार, शिवसेनेचा कार्यकारिणीत एल्गार https://goo.gl/MJ52na तर स्वबळावर लढल्यास सेनेचे केवळ 5, तर भाजपचे 28 खासदार निवडून येतील, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंचं भाकित https://goo.gl/Z1D5vj
3. अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा, श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवा, उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना आव्हान, तर 56 इंचाच्या छातीत किती शौर्य आहे, हे महत्त्वाचे असल्याचाही टोला https://goo.gl/w7fLvm
4. हंगामाच्या तोंडावर व्यापाऱ्यांनी साखरेचे दर 600 रुपयांनी पाडले, वाढीव एफआरपी देण्यास कारखानदारांचा नकार, विरोधकांची जोरदार टीका https://goo.gl/pYXrQ8
5. शेतात वीज कनेक्शन नसतानाही 26 हजारांचं बिल, यवतमाळमधील आर्णीतील अंबादास खापरकरांना महावितरणच्या अजब कारभाराचा अनुभव https://goo.gl/dgLNYB
6. मलबार हिलमध्ये 1800 चौ.फूट घर, मात्र घराच्या ताब्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची, 87 वर्षीय वृद्धाने भाडेकरुविरुद्धची केस 44 वर्षांनी जिंकली! https://goo.gl/aBP1Qp
7. भारताचा जीडीपी 1997 च्या तुलनेत सहा पटींनी वाढला, दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मोदींची माहिती, तर तंत्रज्ञानामुळे भारताचं अर्थकारण सुधारल्याचाही दावा https://goo.gl/fZzes3
8. शेअर बाजाराची भरारी, सेन्सेक्सची 36 हजारांवर विक्रमी उसळी, निफ्टीही 11 हजार अंशांवर https://goo.gl/rkqVWk
9. अमित शाह यांच्या दोषमुक्तीला आव्हान न देण्याचा निर्णय योग्यच, सीबीआयकडून हायकोर्टात दावा, बॉम्बे लॉयर्स असोसिएशनच्या याचिकेच्या वैधतेला सीबीआयचं आव्हान https://goo.gl/b1HbyT
10. तरुण-तरुणी म्हणाले, लग्न झालंय, तर चौकशीचा प्रश्नच नाही, केरळमधील हादिया-शफिनच्या कथित ‘लव्ह जिहाद’वर सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा https://goo.gl/fwDJa8
11. एकही लेक्चर झालं नसताना MSc मायक्रोबायोलॉजीच्या परीक्षांचा घाट, एबीपी माझाच्या बातमीनंतर मुंबई विद्यापीठाने तारीख बदलली, आता 9 फेब्रुवारीपासून परीक्षा https://goo.gl/WJB8uy
12. एकाचं लग्न दोन दिवसांवर, तर दुसऱ्याचं आठवड्यावर, भिवंडीत अपघातात बुलेटस्वार तिघा मित्रांचा जागीच मृत्यू https://goo.gl/YRSP7C
13. देशातील 79 टक्के महिलांना, 78 टक्के पुरुषांना हवं 'कन्यारत्न', राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात आशादायी चित्र https://goo.gl/au1UkZ
14. खोल दरीवर अधांतरी चालण्याचं थ्रिल अनुभवा, माळशेज घाटात 700 मीटर खोल दरीवर 18 मीटर लांबीचा पारदर्शक वॉक-वे प्रस्तावित, जिल्हा प्रशासनला बजेटच्या मंजुरीची प्रतीक्षा https://goo.gl/HGekKE
15. सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा एकदा ‘पद्मावत’चा मार्ग मोकळा, मध्य प्रदेश, राजस्थानच्या याचिका फेटाळल्या, तर दीपिका पादुकोण सिद्धीविनायकाच्या चरणी https://goo.gl/SWFBzX
माझा विशेष : भाजपला वगळून शिवसेनेला स्वबळाचं राजकारण जमेल?, पाहा विशेष चर्चा आज 9 वाजता फक्त एबीपी माझावर
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement