एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12.11.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12.11.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12.11.2017 1.    नवी मुंबईतील वकील अमित कटारनवरे यांच्यावर प्राणघातक हल्ला, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरु, कटारनवरे नेरुळमधील स्वप्निल सोनावणे हत्याकांड खटल्यात सोनवणे कुटुंबियांचे वकील https://goo.gl/R1hMVq 2.    सांगलीतील अनिकेत कोथळेच्या हत्येचा आरोपी PSI युवराज कामटेचा मुजोरपणा कायम, कोठडीत घरगुती जेवणाची मागणी, तर गृहराज्यमंत्री केसरकरांनी घेतली कोथळे कुटुंबियांची भेट https://goo.gl/oj6xLX 3.    मुंबईतील मालाड टोईंग प्रकरणाला नवं वळण, टोईंगवेळी महिलेसोबत बाळ कारमध्ये नसल्याचा व्हिडीओ समोर, तर वाहतूक पोलिसाचं निलंबन https://goo.gl/oWXNXL 4.    महाराष्ट्रात पोलिसांच्या गुंडगिरीला ऊत, गेल्या चार दिवसात वेगवेगळ्या प्रकरणात 18 पोलिसांवर गुन्हे दाखल https://goo.gl/L73wdt 5.    'पद्मावती' सिनेमाच्या विरोधात राजपूत समाज आक्रमक, संजय लीला भन्साळींच्या मुंबईतील घरासमोर निदर्शनं, आंदोलक कार्यकर्ते ताब्यात https://goo.gl/26eExv 6.    भाजप सरकार पुढचे दोन वर्षही आरामात काढेल, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा दावा, तर कुणालाही पाठिंबा न देण्याचा पुनरुच्चार https://goo.gl/Q21R7q 7.    एसटी खात्यात नोकरीसाठी वशिलेबाजी चालणार नाही, ज्याची पात्रता असेल, त्यालाच नोकरी मिळेल, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी ठणकावलं https://goo.gl/j5puLd 8.    फेरीवाल्यांसाठी आता शिवसेनाही मैदानात, सेनेशी संलग्न मुंबई फेरीवाला सेनेकडून अधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवण्याची मागणी https://goo.gl/FBfqV2 9.    औरंगाबादेत गॅस्ट्रोचं थैमान, छावणी परिसरातील 250 पेक्षा अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण, जागेअभावी रुग्णांवर जमिनीवरच उपचाराची वेळ https://goo.gl/JQ4Y7A 10.    मनमाड-सावंतवाडी दरम्यान धावली फक्त एक दिवसाची एक्स्प्रेस, ट्रेन रिकामी जाऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाची शक्कल https://goo.gl/4W6Rqi 11.    मध्य प्रदेशमध्ये भाजपला दणका, चित्रकूट विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, 15 हजारापेक्षा जास्त मतांनी भाजपचा पराभव https://goo.gl/7YHNZg 12.    पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचाच भाग, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य, तर अभिनेते ऋषी कपूर यांच्याकडून अब्दुल्लांच्या वक्तव्याचं समर्थन https://goo.gl/F1oEau 13.    मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या बंदोबस्तात वाढ, हाफिजच्या खात्म्यासाठी 8 कोटी दिल्याचं वृत्त, पाकिस्तानी यंत्रणांची पळापळ https://goo.gl/ntQkuZ 14.    राज्यात थंडीचा जोर वाढला, नाशिक पट्ट्यात पारा 10 अंश सेल्सिअसवर, तर उत्तर भारतातल्या धुक्यामुळे मुंबईहून दिल्ली जाणाऱ्या अनेक गाड्या उशिरानं https://goo.gl/Q4W3Le 15.    स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँचा नवा प्रताप, इंदूरमध्ये भक्तांना प्रसाद म्हणून उष्ट्या चॉकलेटचं वाटप https://goo.gl/ET82sv BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग - एका हरवलेल्या दशकाची डायरी : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहरा https://goo.gl/qJLygL माझा कट्टा : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत दिलखुलास गप्पा, आज रात्री 8 वाजता, ‘एबीपी माझा’वर मूड महाराष्ट्राचा : तीन वर्षांनंतर फडणवीस सरकारबद्दल मूर्तीजापूरच्या (अकोला) जनतेच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आज संध्याकाळी 7.30 वाजता एबीपी माझावर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU

व्हिडीओ

Tuljapur Temple Donation Issue : भक्ताची अंगठी, अडवणुकीची घंटी; मंदिर प्रशासनाचा अजब ठराव
Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report
Beed Girl Letter Ajit Pawar : शिकायचं की ऊसोड करायची? चिमुकलीने पत्रातून मांडली व्यथा Special Report
Politics On CM Fadnavis Davos : गुंतवणुकीचं मिशन, दावोसवरुन टशन; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
KDMC MNS Supports Shivsena : जनतेचा कौल विसरले सत्तेसाठी 'चिकटले' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
Embed widget