एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 29/12/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 29/12/2017*
  1. झगमगत्या मुंबईत मध्यरात्री भीषण अग्नितांडव, कमला मिल कपाऊंडमधील पबच्या आगीत 14 जणांचा मृत्यू, 12 हून अधिक जखमी, शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज https://goo.gl/qwYv9v
 
  1. आगीत भक्षस्थानी पडलेलं वन अबोव्ह आणि मोजो बिस्त्रो रेस्टॉरंटचं छत अवैध, कायदे पायदळी तुडवणाऱ्या 1 Above हॉटेल मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा https://goo.gl/qwYv9v
 
  1. कमला मिल आगीप्रकरणी कारवाईला सुरुवात, मुंबई महापालिकेचे 5 अधिकारी निलंबित, नियम डावलणाऱ्यांवर मेहरबानी दाखवल्याचा ठपका https://gl/giw1na
 
  1. सुरक्षारक्षकांच्या प्रसंगावधानाने कमला मिलमधील 200 जणांचे जीव वाचले, महेश साबळे आणि सूरज गिरीने पबचे दरवाजे तोडून आगीत अडकलेल्यांना बाहेर काढलं https://gl/Vfb1Zb
 
  1. अवैध बांधकामं पाडा, मुख्यमंत्र्यांचे आदेश, हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकारी दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करु, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं https://goo.gl/aXkMdY
 
  1. 7 महिन्यांपूर्वी तक्रार, तरीही कारवाई नाही, सामाजिक कार्यकर्ते इलियास खान यांचा आरोप https://gl/9Cdzq6 तर मनसे कार्यकर्त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने भीषण अग्नितांडव https://goo.gl/fvP7fc
 
  1. भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील यांचा सवाल, कमला मिल आगीतील मृत्यू हे मुंबई मनपाच्या भ्रष्टाचाराचे बळी असल्याचा आरोप, सीबीआय चौकशीची मागणी https://gl/KTMuRr
 
  1. मुंबईच्या अग्नितांडवाबाबत पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, तर मुंबईवर दु:खाचा डोंगर, राहुल गांधींकडून मराठीतून फुंकर https://gl/vMyndt
 
  1. अग्नितांडवात जीव वाचवण्यासाठी 2 बहिणी टॉयलेटमध्ये घुसल्या, टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा!
https://goo.gl/9XoxA8  , तर वॉशरुममध्ये अडकलेल्या आत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या भावांचा मृत्यू https://goo.gl/1ZXk8v 
  1. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर आग, जन्मदिनीच खुशबूला मृत्यूने गाठलं https://gl/kR9RmK तर थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनला गुजरातवरुन मुंबईत आलेल्या 22 वर्षीय यशाचा दुर्दैवी अंत https://goo.gl/2LBQbJ
 
  1. रुळाचा एक फुटाचा तुकडा पडला, तरीही ट्रेनचे तीन डबे तुटलेल्या रुळावरुन पुढे गेले, पोलिसाच्या सतर्कतेमुळे अंबरनाथमध्ये मोठा अपघात टळला https://gl/HnLBFm
 
  1. आजपासून 31 डिसेंबरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
http://abpmajha.abplive.in/
  1. 31 डिसेंबरची रात्र वैऱ्याची ठरण्याचा अंदाज, आयसिस मुंबईला टार्गेट करण्याची शक्यता, सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त http://abpmajha.abplive.in/
 
  1. बिटकॉईनमधली गुंतवणूक पोंझी स्कीमसारखी, गुंतवलेली मूळ रक्कमही बुडू शकते, अर्थ मंत्रालयाचा इशारा https://gl/XBZ7gL 
 
  1. विश्वनाथन आनंद चौदा वर्षांनी पुन्हा ठरला रॅपिड बुद्धिबळाचा राजा; झटपट चालींच्या बुद्धिबळाचं आनंदनं रियाधमध्ये पटकावलं विश्वविजेतेपद https://gl/fxZud2
  *PHOTO* : कमला मिल्स कम्पाऊंड काय आहे? https://goo.gl/hxy4H5  *माझा विशेष* : या अभागी जीवांचे मारेकरी कोण? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, @abpmajhatv वर *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ*-https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget