एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेकडून ABVP चा धुरळा; आदित्य ठाकरेंचा करिश्मा कायम, सात जागा जिंकल्या; उर्वरीत तीन उमेदवारांची विजयकडे वाटचाल https://tinyurl.com/3uxzrpch 

2. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या,धनश्री सहस्रबुद्धेच्या घरी पोलिसांची टीम दाखल; महिला मनोरुग्ण असल्याची माहिती समोर https://tinyurl.com/4mmbephu   एखादी बहीण उद्विग्न झाली असेल तर कारण समजून घेऊ, व्यथा दूर करू, कुणी जाणीवपूर्वक केलं असेल तर तेही समजून घेऊ, फडणवीसांची तोडफोडीवर प्रतिक्रिया  https://tinyurl.com/yc2z269d  

3. अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जमीन उपलब्ध करुन देऊ, राज्य सरकारची हायकोर्टात हमी, तीन शहरांमध्ये झालाय अंत्यसंस्काराला विरोध https://tinyurl.com/3ux5549c  एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाहीत; अक्षय शिंदेच्या एन्काउंटरबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक भाष्य https://tinyurl.com/5cy4x9ed 

4. राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह 100 कोटी खर्चून  167 गुंठ्यात  साकारणार शिवसृष्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपुढे प्रेंझेटेशन सादर https://tinyurl.com/39d435yt 

5. पुणे मेट्रो सुरू करण्यासाठी मविआ नेत्यांचे ठिय्या आंदोलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवारी उद्घाटन आणि शिंदे-फडणवीस करणार मेट्रोनं प्रवास https://tinyurl.com/4226txn5  

6. पुण्यातील नामांकित महाविद्यालयात 16 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, चार अल्पवयीन आरोपींना अटक  https://tinyurl.com/33k2vj9f   सामूहिक अत्याचार झालेल्या तरुणीला कॉलेजमधून का काढले? धंगेकरांचा सवाल https://tinyurl.com/3e5xpwk6 

7. कवठेमहांकाळमध्ये भाजप-शरद पवार गटात हाणामारी; राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षाला संजयकाका पाटलांनी  मारहाण केल्याचा आरोप तर आधी स्वीय सहायकाला मारहाण झाल्याचा दावा करत माजी खासदारांनी आरोप फेटळला https://tinyurl.com/37pttsm8 

8. अडल्ट मूव्ही स्टार रिया बर्डेला उल्हासनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.. बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळवून सहकुटुंब भारतात वास्तव्य.. https://tinyurl.com/5n6b7kp3 

9. अजितदादांचे आमदार सतीश चव्हाण यांची बंडखोरीची घोषणा, गंगापूर मतदारसंघात भाजपच्या प्रशांत बंब यांच्याविरुद्ध लढण्याचा इरादा जाहीर..  https://tinyurl.com/rexnk75m 

10. भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस: पावसाने पहिल्या दिवसाचा खेळ संपवला, बांगलादेशच्या 35 षटकांमध्ये 3 बाद 107 धावा https://tinyurl.com/2fmt4xyx   पहिल्या दिवशी मोठा राडा; भारत-बांगलादेशचे चाहते भिडले, बांगलादेशचा चाहता टायगर रॉबीला बेदम मारहाण, रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/yc2hr9dp 

एबीपी माझा Whatsapp Channel

https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवातABP Majha Headlines :  6:30 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget