एक्स्प्लोर
LIVE : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याच्या दिशेने जाणारे दोन्ही मार्ग बंद
![LIVE : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याच्या दिशेने जाणारे दोन्ही मार्ग बंद Aaj Dinank 13th July 2016 LIVE : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याच्या दिशेने जाणारे दोन्ही मार्ग बंद](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/15073000/Aaj-Dinank-Headlines-News-2-580x39512-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हेडलाईन्स
पुणे : अमृतांजन पुलाजवळ काम सुरु, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याच्या दिशेने जाणारे दोन्ही मार्ग बंद
----------------------------------
'उडता पंजाब' सिनेमात देशाच्या एकतेचा भंग होईल किंवा पंजाबची प्रतिमा मलिन होईल असं काहीही नाही, हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला झापलं
----------------------------------
नागपूर : जरीपटका पोलिस स्टेशनसमोर आंदोलन, संतप्त जमावाकडून दगडफेक, तर पोलिसांचा लाठीचार्ज, दारुविक्रेत्याने केलेल्या हत्येवरुन संताप
----------------------------------
कल्याणमध्ये 5 डम्पिंग ग्राऊंड तयार करणार तर आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड दीड वर्षात बंद होणार, मनपा आयुक्त ई. रवींद्रन यांची माहिती
----------------------------------
जोधपूर : एअरफोर्स स्टेशनपासून काही अंतरावर हवाई दलाचं मिग-27 विमान कोसळलं, सुदैवाने दोन्ही पायलट बचावले
----------------------------------
उस्मानाबाद - परांडा तालुक्यातील आसू गावात अतिवृष्टी, गावात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत
----------------------------------
फ्लोरिडाच्या गे नाईट क्लबमधील गोळीबार दहशतवादी हल्ला, अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांची माहिती, आयसिस समर्थकाच्या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू
----------------------------------
वादग्रस्त 'उडता पंजाब'च्या प्रदर्शनाला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी, 13 दृश्यांच्या कात्रीसह चित्रपटाला 'ए' सर्टिफिकेट, तर निर्मात्यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज निर्णय
----------------------------------
मुंबई पुन्हा एकदा डर्टी पिक्चर, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मित्रानं बलात्कार केल्याचा मॉडेलचा आरोप, वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
----------------------------------
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातांची मालिका सुरुच, उलटलेला टँकर दोन तासांनी हटवण्यात यश, टँकर हटवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर
----------------------------------
अलाहाबादमधील भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ खडसेंची गैरहजेरी, नाराजीमुळं दांडी मारल्याची चर्चा, तर पंतप्रधान मोंदींसह भाजपचे वरिष्ठ नेते आज उपस्थित रहाणार
----------------------------------
ऑरेन्ज सिटीच्या नावाखाली नागपूरच्या शासकीय इमारती भगव्या होणार, भाजपच्या ताब्यात असलेल्या नागपूर पालिकेचा निर्णय
----------------------------------
सैराट चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आर्ची पहिल्यांदाच अकलूजमध्ये, रिंकूसह दिग्दर्शक मकरंद मानेंचा भव्य सत्कार, चाहत्यांच्या उत्साहामुळं रिंकूला घराबाहेर पडणंही अवघड
रिंकू राजगुरू Rinku Rajguru
----------------------------------
भारत आणि झिम्बाब्वे संघांमधली दुसरी वन डे आज हरारेत, धोनी ब्रिगेडला मालिका विजयाची संधी
![LIVE : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याच्या दिशेने जाणारे दोन्ही मार्ग बंद](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13011256/Paranda-Rain2-580x395.jpg)
![रिंकू राजगुरू Rinku Rajguru](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13095419/nnnn.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)