एक्स्प्लोर

Coronavirus | नवी मुंबईत एकाच आयटी कंपनीतील 19 कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह

बँकेला सेवा देणाऱ्या नवी मुंबईतील एकाच कंपनीतील 19 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना मनपा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

नवी मुंबई : कॅबींग संदर्भातील आयटी कंपनीमधील 19 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महापे येथे कार्यरत असलेली बॅकींग क्षेत्राशी निगडीत ही आयटी कंपणी आहे. अत्यावश्यक सेवेत येत असल्याने सरकारचे सर्व नियम आणि अटी पाळून ही कंपणी सुरू होती. बँकींग क्षेत्राचे बॅक ऑफीस म्हणून काम करणाऱ्या या कंपनीत 99 कामगार कामावर होते. एका शिफ्टमध्ये 30-32 असे तीन शिफ्टमध्ये येथे काम चालू होते. विशेष म्हणजे या सर्व कामगारांची कंपनीमध्येच राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. यात अत्यावश्यक सेवांना सहाय्य करणाऱ्या आयटी कंपन्या काही ठिकाणी सुरू आहेत. त्यातीलच एका कंपनीतील 19 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सरकारची चिंता वाढली आहे. या कंपणीत एकून 800 कामगार असले तरी सद्या कमी कामगारात काम सुरू ठेवण्यात आले होते. कंपनीने सर्व 99 कामगारांची कोरोना टेस्ट खासगी लॅबमध्ये केली असता यातील 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यानंतर तातडीने सर्वांना नवी मुंबई मनपा रुग्णालयात उपचारासाठी अॅडमिट केले असल्याचे मनपा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान राहिलेल्या कामगारांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. पॉझिटीव्ह आलेल्या 19 लोकांचा संपर्क गेल्या काही दिवसात कुणाशी आला आहे का याचा तपासणी महानगरपालिका वैद्यकीय विभाग करीत आहे. कोरोना पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये 7 नवी मुंबई, 7 मुंबई , 2 ठाणे, 1 सांगली, 1 तेलंगणा, 1 आंध्र प्रदेश मधील राहणारे आहेत. बँकींग क्षेत्राशी निगडीत कंपनी असल्याने कंपनी सील करायची की पुर्ण सॅनिटाईझ करून परत चालू ठेवायची याचा निर्णय सरकारशी बोलून घेण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले आहे.

मुंबईकरांची चिंता वाढली राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारांच्या वर पोहोचला आहे. यापैकी मुंबईतील सात वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण असून 100 जास्त कोरोनाबाधित असलेले एकूण वॉर्ड 13 आहेत. मुंबईतील जी साऊथ प्रभागात (वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर) सर्वाधिक 487 रुग्ण आहेत. तर त्यातल्या त्यात कमी म्हणजेच 20 रुग्ण आर नॉर्थ (दहिसरचा भाग) प्रभागात आहेत. तर, निम्म्यापेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. त्यातही मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 3451 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून आतापर्यंत मृत्यू 151 जणांचा मृत्यू झाला आहे.

CORONA Parishad | कोरोना आयुर्वेदाने बरा होतो? आयुर्वेदाचार्य डॉ. विनिता देशमुख यांच्याशी बातचीत

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
MNS VS ABVP Clash : विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget