एक्स्प्लोर

यशश्री! गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या कन्येचा अमेरिकेत गौरव

न्यूयॉर्क : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या यशश्री मुंडेंचा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. यशश्री यांची कॉर्नेल विद्यापीठात एलएलएम पदवी पूर्ण झाली. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात त्यांचा ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट’ म्हणून गौरव करण्यात आला. कायद्याच्या अभ्यासासाठी कॉर्नेल विद्यापीठ हे जगातील पाच प्रमुख विद्यापीठांपैकी एक आहे. ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट’ या गौरवासोबत यशश्री यांना 250 अमेरिकन डॉलर्सची रक्कम देण्यात आली. मात्र ती रक्कम यशश्री यांनी तेथील अनाथाश्रमाला दान केली. यशश्री यांच्या मोठ्या बहीण आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे या देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या जगातील केवळ 11 टक्के विद्यार्थ्यांनाच या विद्यापीठात प्रवेश मिळतो. त्यामध्ये यशश्री मुंडे यांचा समावेश होता. शिवाय पदवीदान समारंभामध्येही त्यांचा ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट’ म्हणून गौरव करण्यात आला, ही देशासाठी अभिमानाची बाब मानता येईल. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर यशश्री राजकारणात येतील का, याबाबतही अनेक तर्क वितर्क लावले जात होते. शिवाय त्यांचं लग्न करण्याचाही अनेकांनी सल्ला दिला होता. मात्र यशश्री यांनी या सर्व गोष्टी दूर ठेवत शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं. पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश मिळवला. यशश्रीच्या यशाचा अभिमान : पंकजा मुंडे कॉर्नेल विद्यापीठाच्या सभागृहात जेव्हा ‘यशश्री गोपीनाथ मुंडे’ हे नाव घेतलं तेव्हा गहिवरुन आलं. मुलीने शिकून मोठं व्हावं, हीच मुंडे साहेबांची इच्छा होती. यशश्रीने स्वबळावर या विद्यापीठात प्रवेश मिळवला. तिने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर स्वतःला सिद्ध करुन दाखवलं, याचा अभिमान आहे, असं पंकजा मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : एकनाथ शिंदेंनी सभेला नकार देताच उमेदवाराला प्रचंड टेन्शन, ब्लडप्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल
एकनाथ शिंदेंनी सभेला नकार देताच उमेदवाराला प्रचंड टेन्शन, ब्लडप्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल
Raju Shetti : ज्यांना जायचं होतं त्यांनी केवळ तिसऱ्या आघाडीचे कारण दिले, टोळकं होतं ते निघून गेल्याने आता कार्यकर्ते माझ्याशी खुलेपणाने चर्चा करतील : राजू शेट्टी
ज्यांना जायचं होतं त्यांनी केवळ तिसऱ्या आघाडीचे कारण दिले, टोळकं होतं ते निघून गेल्याने आता कार्यकर्ते माझ्याशी खुलेपणाने चर्चा करतील : राजू शेट्टी
IANS- MATRIZE Survey: तुतारीची जोरदार हवा, पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा चालणार की नाही? ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
तुतारीची जोरदार हवा, पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा चालणार की नाही? ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
Maharashtra Assembly Elections 2024 : उत्तर महाराष्ट्रात महायुती की मविआ? जनतेचा कौल कुणाला? IANS- MATRIZE सर्व्हेची आकडेवारी समोर
उत्तर महाराष्ट्रात महायुती की मविआ? जनतेचा कौल कुणाला? IANS- MATRIZE सर्व्हेची आकडेवारी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Thackeray vs Mahesh Sawant :बालीश बोलणाऱ्या महेश सावंतांना अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर,म्हणाले...Nitin Gadkari : शरद पवारच मविआचे खरे रिंगमास्टर, त्यांच्यामुळेच डोलारा टिकून, नितीन गडकरींचं वक्तव्यDevendra Fadnavis Nagpur : 20 मुख्यमंत्र्यांमधला मुंबईत घर नसलेला मी एकमेव मुख्यमंत्रीSada Sarvankar PC : भर सभेत धमकी, सरवणकरांचं राज ठाकरेंना उत्तर, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : एकनाथ शिंदेंनी सभेला नकार देताच उमेदवाराला प्रचंड टेन्शन, ब्लडप्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल
एकनाथ शिंदेंनी सभेला नकार देताच उमेदवाराला प्रचंड टेन्शन, ब्लडप्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल
Raju Shetti : ज्यांना जायचं होतं त्यांनी केवळ तिसऱ्या आघाडीचे कारण दिले, टोळकं होतं ते निघून गेल्याने आता कार्यकर्ते माझ्याशी खुलेपणाने चर्चा करतील : राजू शेट्टी
ज्यांना जायचं होतं त्यांनी केवळ तिसऱ्या आघाडीचे कारण दिले, टोळकं होतं ते निघून गेल्याने आता कार्यकर्ते माझ्याशी खुलेपणाने चर्चा करतील : राजू शेट्टी
IANS- MATRIZE Survey: तुतारीची जोरदार हवा, पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा चालणार की नाही? ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
तुतारीची जोरदार हवा, पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा चालणार की नाही? ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
Maharashtra Assembly Elections 2024 : उत्तर महाराष्ट्रात महायुती की मविआ? जनतेचा कौल कुणाला? IANS- MATRIZE सर्व्हेची आकडेवारी समोर
उत्तर महाराष्ट्रात महायुती की मविआ? जनतेचा कौल कुणाला? IANS- MATRIZE सर्व्हेची आकडेवारी समोर
Uttar Pradesh : जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचा राग, उत्तर प्रदेशात गँगस्टरच्या गुडांनी थेट विशेष न्यायाधीशांना पाठलाग करून घेरले; कशीबशी सूटका करून पोलिस स्टेशनला पोहोचले
जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचा राग, उत्तर प्रदेशात गँगस्टरच्या गुडांनी थेट विशेष न्यायाधीशांना पाठलाग करून घेरले; कशीबशी सूटका करून पोलिस स्टेशनला पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सत्तेची चावी महायुती की महाविकास आघाडीकडे? पवार काका पुतण्या अन् शिंदे ठाकरेंमध्ये 'या' 158 मतदारसंघात थेट लढत!
सत्तेची चावी महायुती की महाविकास आघाडीकडे? पवार काका पुतण्या अन् शिंदे ठाकरेंमध्ये 'या' 158 मतदारसंघात थेट लढत!
Kolhapur Crime : निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
Sada Sarvankar Vs Amit Thackeray: राज ठाकरे म्हणाले मी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, सदा सरवणकरांचं प्रत्युत्तर
राज ठाकरे म्हणाले मी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, सदा सरवणकरांचं प्रत्युत्तर
Embed widget