एक्स्प्लोर

नाशिकमधील पिंपळगाव टोलनाका महिलांच्या हाती

तसे पाहिले तर महिलांसाठी आता कुठलेच क्षेत्र वर्ज्य राहिले नाही. सगळ्याच क्षेत्रात महिला अत्यंत हुशारीने आणि यशस्वीपणे पाऊल ठेवत आहेत. आता यात टोलप्लाझाही अपवाद राहिला नाही.

नाशिक : टोलनाका म्हटलं की आंदोलन, राडा, पैशांची लूट असेच चित्र डोळ्यासमोर येते. मात्र पिंपळगावचा टोलनाका त्याला अपवाद ठरला आहे. केवळ अपवाद नव्हे, तर तेथील व्यवस्थापनामुळे आदर्श ठरला आहे. कारण 70 ते 80 महिलांच्या माध्यमातून या टोलनाक्याचे कामकाज चालवले जात आहे. तसे पाहिले तर महिलांसाठी आता कुठलेच क्षेत्र वर्ज्य राहिले नाही. सगळ्याच क्षेत्रात महिला अत्यंत हुशारीने आणि यशस्वीपणे पाऊल ठेवत आहेत. आता यात टोलप्लाझाही अपवाद राहिला नाही. नाशिक-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव टोलनाका महिलांचे व्यवस्थापन गुण दाखविणारे उत्तम उदाहरण ठरला आहे. 2012 पासून या टोलनाक्याचा कारभार महिलांकडून सांभाळला जातो आहे. वाहनचालकांना शिस्त लावून वाहने रांगेत उभी करणे असो, वा त्यांच्याकडून टोल आकारण्यातून आलेल्या पैशांचा हिशोब ठेवणे असो, सुरक्षा पुरवणे असो की ऑडीट करणे असो, अशी लेन असिस्टंटपासून शिफ्ट इन्चार्जपर्यंतची सर्वच कामं महिला करत आहेत. 70 ते 80 महिलांच्या माध्यमातून तीन शिफ्टमध्ये टोल नाक्यावर काम केले जाते. दिवसाला साधारणत: सहा ते साडेसहा हजार वाहनं टोलनाक्यामधून जातात. रोजच्या अनेक कडू-गोड आठवणी आणि प्रसंगाला सामोर जाण्याची वेळ या महिलांवर येते. कोणी तिरसट लोक भेटतात तर कोणी महिलांचा आदर करणारे. काम करण्याची इच्छा आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर कुठल्या क्षेत्रात काम करतो, याला अर्थ राहत नाही. हेच या महिलांनी दाखवून दिले आहे. कामाप्रती असणारी त्यांची श्रद्धा आणि धडपड इतरांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget