एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगरमधील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विष प्राशन करुन एका विवाहितेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अहमदनगर : अहमदनगरमधील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विष प्राशन करुन एका विवाहितेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्षा सोनवणे असं या विवाहितेचं नाव असून सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पतीच्या अत्याचाराविरुद्ध न्याय मिळत नसल्यानं तिने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समजतं आहे. वर्षा सोनवणेचं कर्जत तालुक्यातील चापडगावच्या अमोल सोनवणेशी विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर पतीकडून वर्षाला वारंवार मारहाण, शिवीगाळ केली जात होती. तसंच घरातून बाहेर काढण्याच्या प्रकारानंही ती वैतागली होती. या संपूर्ण प्रकरणी वर्षाने 19 जानेवारीला दिलासा सेलला अर्ज केला होता. या अर्जावर 30 जानेवारीला सुनावणी होती. यावेळी वर्षा हजर होती. मात्र, पती अमोलच सुनावणीला  हजरच नव्हता. या सर्व प्रकाराला वैतागून वर्षाने पोलीस अधिक्षक कार्यालयातच विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताची पोलिसांनी तात्काळ वर्षाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : Mahayuti Sarkar Update : महाराष्ट्र ते दिल्ली हालचालींना वेग; दिवसभरात काय काय घडलं?Zero Hour Seg 01 : शिंदेंची तब्येत बिघडली, अजितदादा दिल्लीला; शपथविधीसाठी महायुतीकडून हालचालींना वेगRohini Khadse on CM Post : पत्रिका छापून तयार पण नवरदेव ठरला नाही, रोहिणी खडसे यांचा टोला ABP MAJHAGirish Mahajan on Eknath Shinde : तास भर एकनाथ शिंदेंसह चर्चा, बाहेर येत महाजन काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Embed widget