एक्स्प्लोर
'खडसेंच्या जावयाची अलिशान लिमोझिन जप्त करा'
मुंबई : राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेलवलकर यांची सोनाटा लिमोझिन ही अलिशान गाडी जप्त करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
अंजली दमानिया यांनी ट्विट करुन ही मागणी केली आहे. खडसेंच्या जावयाची लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा दमानियांनी केला आहे.
"भाजप सरकार एकनाथ खडसेंच्या जावयाची MH 19 AQ 7800 ही अवैध सोनाटा लिमोझिन कार जप्त करणार का?" असा सवाल दमानियांनी केला आहे.
मात्र नंबरवरुन या कारची जळगाव आरटीओमध्ये नोंद झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे प्रथमदर्शनी त्या गाडीला परवाना मिळाल्याचं पासिंगवरुन दिसतं. मात्र तरीही ही कार अवैध असल्याचं दमानियांचं म्हणणं आहे.Will BJP Govt sieze Sonata Limo MH19AQ7800 of Dr Pranjal Khelwalkar, Son in law of Eknath Khadse? Limo is not legal pic.twitter.com/fZdJLZHRZk
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 16, 2016
संबंधित फोटो
'खडसेंच्या जावयाची अलिशान लिमोझिन जप्त करा'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement