एक्स्प्लोर

Pune NIA Adnan ali : उपचार करायचा की विचार पेरायचा? SISI मध्ये भरती करणारा पुण्यातील डॉ.अदनान अली नेमका आहे तरी कोण?

एनआयएने पुण्यात मोठी (NIA )कारवाई केली आहे. तरुणांना इसिसमध्ये भरती करण्याची जबाबदारी असलेल्या डॅाक्टरला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या कोंढवा परिसरातून अटक केली आहे.

Pune NIA Adnan ali : एनआयएने पुण्यात मोठी (NIA )कारवाई केली आहे. इसिसमध्ये तरुणांना भरती करण्याची जबाबदारी असलेला डॅाक्टरला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या कोंढवा परिसरातून अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ISIS महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात ही कारवाई केली आहे. डॉ. अदनान अली असं या डॉक्टरचं नाव आहे. हे पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. कोंढवा परिसरात ते भूलतज्ञ होते. तरुणांना ISIS ची माहिती देऊन त्यांना ISISच्या जाळ्यात अडकवण्याचं काम करत होता. 

नेमका कोण आहे अदनान अली?

एनआयएने अटक केलेले अदनान अली सरकार हा मूळचा बोहरी मुस्लिम होता. त्याच्या वडिलांचे बोहरी आळीत नट बोल्टचे दुकान होते. मात्र अदनान अली सरकार याने डॉक्टर झाल्यानंतर सुन्नी पंथ स्वीकारला. त्यानंतर धार्मिक व्याख्याने देऊ लागला. काही धार्मिक पुस्तके त्याने लिहिली आहेत. एनआयएने याच प्रकरणात कोंढव्यातून अटक केलेला जुबेर नुर मोहम्मद शेख हा सरकार याच्या लहान भावाचा मेहूणा आहे.

एमबीबीएसचे शिक्षण, भूलतज्ञ म्हणून पदव्युत्तर पदवी अन्..

मुस्लिम तरुणांना ISIS कडे आकृष्ट करण्याचं काम तो करत होता, असा एनआयएचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि इसीसचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. अदनान अली सरकार याने पुण्यातील बी.  जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अनिस्थेटीस्ट अर्थात भुलतज्ञ म्हणून पदव्युत्तर पदवी मिळवली.  पुण्यातील नोबेल,  सिंहगड यासारख्या हॉस्पीटल्समधे तो भुलतज्ञ म्हणून 16 वर्षांपासून काम करत होता.

एकाच रस्त्यावर जगभरात कार्यरत असलेल्या ISIS च्या उपसंघटना 

कोंढव्यातील एका सोसायटीत डॉक्टर अदनान अली सरकार रहात होता.  इथून काही अंतरावर एटीएसने अटक केलेले मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ रहात होते तर तिथून जवळच पीएफआय या दहशतवादाचा आरोप असलेल्या संघटनेचे कार्यालय होते.  कोंढवा भागातील  एकाच रस्त्यावर जगभरात कार्यरत असलेल्या इस्लामिक स्टेटच्या अर्थात इसीसच वेगवेगळ्या उपसंघटना काम करत होत्या हे आता स्पष्ट झालं आहे.  

आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या पाच जण दहशतवादी कारवाई करण्याचा कट रचत होते. त्यात ISIS बरोबरच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि शाम खोरासान (ISIS-K) या संस्थांचादेखील समावोश होता. 

हेही वाचा-

Pune NIA News : पुण्यातील कोंढव्यात नेमकं चाललंय काय? तरुणांना डॉक्टर लावत होता इसिसच्या नादाला, नेमकं काय आहे प्रकरण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
BJP : भाजपचं खेड्याकडे चला, सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करा, भाजपच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
Embed widget