एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/03/2017
- उन्हाच्या चटक्यांनी लोकांची काहिली, विदर्भात पारा 40 अंशाच्या पुढे, ठाणे, अकोला, चंद्रपुरात 43 अंश तापमानाची नोंद, सर्वच जिल्ह्यात पारा चढला, मात्र ही उष्णतेची लाट नाही, पुणे वेधशाळेचं स्पष्टीकरण https://gl/xIMaF3
- यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, स्कायमेटच्या अंदाजाने धाकधूक, सरासरीच्या 95 टक्के पावसाची शक्यता https://gl/cVFf9J
- सरकारी योजनांसाठी आधार कार्डची सक्ती नको, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सल्ला https://gl/b7nhek
- खारघर टोल घोटाळ्याची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करा, हायकोर्टाचे एसीबीला आदेश https://gl/KLcJNt
- महापालिकेतील आरोग्य विभागाच्या नावे खोटी तपासणी, औरंगाबादेत 8 बोगस महिला डॉक्टर अटकेत https://gl/XuFDlu
- शिवसेना खासदार ड्युटी मॅनेजरचं गैरवर्तन थांबवण्याचा प्रयत्न करत होते, प्रत्यक्षदर्शी एअर होस्टेस खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बाजूने https://goo.gl/gVRXto तर एअर इंडियाच्या असुविधांवर बोट ठेवल्याने गहजब, खा. रवींद्र गायकवाड यांचं लेखी स्पष्टीकरण, उमरग्यात कडकडीत बंद https://gl/Fofsnz
- कपिल शर्मावर बंदी नाही, मग खा. गायकवाडांवर का?, विमानबंदी प्रकरणी खा आनंदराव अडसूळांचा लोकसभेत सवाल https://gl/NN3ELq तर मीडियाशी बोलू नका, उद्धव ठाकरेंकडून गायकवाडांना समज https://goo.gl/vz0f1C
- एअर इंडिया कपिल शर्मावर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत, दारु पिऊन सहकलाकार सुनील ग्रोव्हरसोबतचं भांडण भोवण्याची शक्यता https://gl/XdwVYC
- शिफारस नसतानाही शरद पवार, मुरली मनोहर जोशींना पद्म पुरस्कार, धोनीसह दिग्गजांची नावं डावलली, एक्स्प्रेसच्या बातमीने खळबळ https://gl/GGoYe5
- राष्ट्रपतीपदाच्या निवडीबाबतची चर्चा फक्त ‘मातोश्री’वरच होईल, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपला इशारा, मोहन भागवतांच्या नावाला पसंतीचे संकेत https://gl/Pq7XBy
- तामिळनाडूत जयललितांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक, 82 उमेदवार मैदानात, मात्र ईव्हीएममध्ये केवळ 63 पर्याय https://gl/T5rKUO
- हिंदू की मुस्लीम, जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याक कोण? : सुप्रीम कोर्टाचा केंद्र आणि राज्य सरकारला सवाल https://gl/7Uns9g
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची अवैध कत्तलखान्यांवर कारवाई, मांस विक्रेते बेमुदत संपावर https://gl/enV4Ph
- ऑस्ट्रेलियाविरुद्धची धर्मशाला कसोटी जिंकण्यासाठी भारताला दोन दिवसात 87 धावांची गरज, तिसऱ्या दिवसअखेर भारताच्या बिनबाद 19 धावा, ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 137 धावांत गुंडाळला https://gl/3b06ys
- खांद्याच्या दुखापतीमुळे नव्हे, IPL मध्ये खेळण्यासाठी विराटने विश्रांती घेतली, ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉजने कोहलीला डिवचलं https://gl/Fsrclt
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement