एक्स्प्लोर

वर्षभरात कुपोषणामुळे राज्यात 10 हजार मृत्यू नोंद, एकट्या नंदूरबारमध्ये 515 मृत्यू, याचिकाकर्त्यांची हायकोर्टात माहिती

Malnutrition in Maharashtra: मेळघाटासह राज्यभरातील दुर्गम भागांत कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्यावर भर द्या - हायकोर्टसुरू असलेल्या उपाययोजनांच्या पुढे जाऊन विचार केलात तरच कुपोषणाची परिस्थिती सुधारेल - हायकोर्ट

Malnutrition in Maharashtra: साल 2022 मध्ये राज्यातील आदिवासी भागात कुपोषणामुळे सुमारे 10 हजार मृत्यूंची नोंद झाली असून एकट्या नंदूरबारमध्ये जवळजवळ 515 मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती बुधवारी हायकोर्टासमोर आली. तसेच ग्रामीण आदिवासी भागात न्यायालयाच्या अनेक आदेशांनंतरही डॉक्टर येतच नाहीत. आदिवासी भागांत एकही स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा रेडिओलॉजिस्ट नाही. आदिवासींना डॉक्टरांची गरज नाही का? अशी खंत यावेळी बंडू साने यांनी हायकोर्टात बोलून दाखवली.

राज्यात मेळघाटसह अन्य आदिवासी आणि दुर्गम भागात कायमस्वरुपी डॉक्टरांच्या नियुक्त्यांवर भर देण्यात यावा तसेच काम करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरांवर सरकारने कडक कारवाई करावी, असे निर्देश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. आदिवासी भागात बालरोगतज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञांसह अन्य तज्ञ डॉक्टरांनी नियुक्त्यांनुसार सेवेत रुजू होण्यावर भर द्यावा. या डॉक्टरांनी आठवड्यातून किमान काही दिवस तरी या भागांत भेट द्यावी, अशी सूचनाही प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिली आहे. मेळघाट आणि अन्य आदिवासी भागातील हजारो मुलांचा दरवर्षी कुपोषणामुळे मृत्यू होत आहे. तेथील नागरिकांना इतरही वैद्याकीय समस्या भेडसावत असून त्याबाबत डॉ. राजेंद्र बर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते बंडू साने यांनी दाखल केलेल्या जनहित याचिका अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यावर बुधवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

राज्य सरकारची भूमिका -

सरकारनं ग्रामीण तसेच आदिवासी भागांत नवोदित डॉक्टरांना काम करणं बंधनकारक केलेलं असतानाही अनेक डॉक्टर आदिवासी भागात जाण्यास नकार देतात. हमीपत्रावर स्वाक्षरी घेऊन हमीच्या रकमेत एक कोटी रुपयांची वाढ करण्यात आली तरीही डॉक्टरांनी कामावर रुजू होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी आणि कामावर रुजू होण्यासाठी नकार देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करत असल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील नेहा भिडे यांनी यावेळी खंडपीठाला दिली. याशिवाय सरकारकडून आणि एमपीएससीमार्फत तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे काम सुरू आहे. मात्र नियुक्त्या होऊनही डॉक्टर कामावर रुजू होत नाहीत हा कळीचा मुद्दा आहे. सरकारची धोरणं हितकारक असली तरी मूळ समस्या धोरणांच्या अंमलबजावणीत आहे, असं स्पष्ट करत राज्य सरकारकडून सार्वजनिक आरोग्य केंद्रांसाठी काय पावलं उचलण्यात आली? त्यासाठी कृती आराखडा आहे का?, तिथं डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे का?, तसेच नियुक्त केलेले डॉक्टर उपलब्ध आहेत याची खात्री करण्यासाठी कृती आवश्यक आहे. असे सवाल उपस्थित करून सुरू असलेल्या उपाययोजनांच्या पुढे जाऊन विचार करा, तरंच मूळ हेतू साध्य होईल, असं निरिक्षण न्यायालयानं अधोरेखित केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Embed widget