Uddhav Thackeray : राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलं; महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंकडून चिरफाड, राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad
Source : PTI
Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad : शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचा तसेच शिंदे गटाचा व्हिप भरत गोगावले यांनी निवड वैध असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला आहे.
Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) आमदार अपात्रता प्रकरणात (Shiv Sena MLA Disqualification Case) दिलेला



