एक्स्प्लोर

पालघर जिल्ह्यात अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर सहाजण जखमी

पालघर जिल्ह्यात आज सायंकाळी दोन वेगवेगळ्या घटनेत अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर सहाजण जखमी झाल्याची घटना घडली.

पालघर : जिल्ह्यात सायंकाळी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सायंकाळी चार वाजता जिल्ह्यातील अनेक भागात विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरू झाला. याच काळात डहाणू आणि वाडा तालुक्यात घडलेल्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये डहाणू तालुक्यातील तवा येथील साईबाबा मंदिरा जवळ सहा जण उभे होते. यातील नितेश हाळ्या तुंबडा (वय 22) याच्यावर वीज पडून मृत्यू झाला तर अनिल धिंडा हा गंभीर जखमी झाला. जखमींवर धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर दुसरीकडे वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील एका वस्तीत 6 जणांवर वीज पडली. या मध्ये सागर शांताराम दिवा (वय 17) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर संदिप अंकुश दिवा (वय 25), अनंता चंद्रकांत वाघ (वय 24), रविंद्र माधव पवार (वय18), नितेश मनोहर दिवा (वय 19), सनी बाळु पवार (वय 18) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खानिवली येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. शेतकरी पुन्हा अडचणीत, नागपुरातील मोसंबी बागांवर फळगळतीचे संकट! घरांचे मोठे नुकसान गेले काही दिवस पाऊस बंद होऊन भयंकर उकाडा निर्माण झाला होता. मात्र, आज विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने जिल्ह्यात दोघांचा बळी घेतला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर आज आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. काल (शनिवार) जिल्ह्यात भूकंपाचे हादरे मागील वर्षभरापासून पालघरमध्ये भूकंपाचे धक्के सुरूच असून परवा मध्यरात्री एकापाठोपाठ एक असे तीन धक्के बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. डहाणू तलासरी भागातील कासा, चिंचले, धानीवरी, उर्से, झाई, बोर्डी या भागात भूकंपाचे धक्के बसले असून रात्री नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. शेती जगत | गावागावात काय आहे शेतीची परिस्थिती?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.00 AM : 05 JULY  2024Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget