ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2021 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून सील, अजित पवारांना धक्का? https://bit.ly/2UVioA9 देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच, शालिनीताई पाटील यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3qFqwRj
- जरंडेश्वर कारखान्याची विक्री ही उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, संचालक मंडळाचा विक्री व्यवहाराशी संबंध नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3xdGK6F अजित पवारांना क्लिनचीट देणारा 'तो' अहवाल 'एबीपी माझा' च्या हाती https://bit.ly/36ah6Uy
- राज्यमंडळाच्या बारावीच्या निकालासाठी मूल्यमापन पद्धत जाहीर, सीबीएसई प्रमाणेच मूल्यमापनासाठी 30:30:40 असा फॉर्म्युला राहणार https://bit.ly/3687Wrv
- मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात, एसईबीसीसारखे नवे प्रवर्ग करण्याचा अधिकार राज्यांना नाहीच, केंद्राची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली https://bit.ly/3qF70Eq
- वटहुकूम आणि घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही, केंद्राने भूमिका स्पष्ट करावी; खासदार संभाजीराजे छत्रपतींची मागणी https://bit.ly/3ydHNDG याचिका फेटाळल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले, लढ्याला मोठा धक्का, भाजप म्हणतंय राज्य सरकारने स्वस्थ बसू नये! https://bit.ly/2TsV38I
- मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र, कोश्यारींनी उपस्थित केलेल्या तिन्ही मुद्द्यांना उत्तर.. कोरोनामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची तारीख अगोदर निश्चित करणे योग्य नसल्याचा दावा https://bit.ly/3h8VFJA
- पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि काँग्रेसकडून आमदारांना व्हीप, महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय? https://bit.ly/3ygxMpj
- महिलेची टेम्पोत प्रसुती, बाळ दगावलं; अंबरनाथच्या आदिवासी पाड्यातील दुर्दैवी घटना https://bit.ly/3yls8Cp
- वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचा आधार हरपणार? लोकल प्रवेशबंदीमुळे वृद्धाश्रम सेवक अडचणीत https://bit.ly/369iEOo
- पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरुच; मुंबईत पेट्रोल 105 पार https://bit.ly/367M7Z9 पेट्रोलियम पदार्थांच्या करांमधून केंद्र सरकारची बंपर कमाई, साडे चार लाख कोटींहून अधिक महसूल जमा https://bit.ly/3AnTVDS
ABP माझा ब्लॉग :
World Sports Journalists Day : जागतिक क्रीडा पत्रकार दिन विशेष : आठवणींच्या मैदानात... एबीपी माझाचे निवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/3Ano0TZ
ABP माझा स्पेशल :
Eid Guidlines : बकरी ईद साधेपणाने साजरी करावी; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी https://bit.ly/3dBoufG
ICT Award : जिल्हा परिषदेतील सहा शिक्षकांना राष्ट्रीय पातळीवरील आयसीटी पुरस्कार जाहीर https://bit.ly/3xcCp3r
Covid 19 : कोविड परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी किती दिवस लागतील? https://bit.ly/3AkrarK
लसीकरण मंदावल्याचा फटका; भारतात आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू https://bit.ly/3dy0f1J
ऑस्करतर्फे विद्या बालन, एकता आणि शोभा कपूरला आमंत्रण; ऑस्कर कमिटीच्या बनल्या सदस्य https://bit.ly/36abYzM
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv