एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 डिसेंबर 2020 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 डिसेंबर 2020 | शनिवार
1. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज दहावा दिवस, पाचव्या फेरीतील बैठकीत शेतकऱ्यांकडून मागण्यांचा पुनरुच्चार, केंद्र सरकार काही दुरुस्त्यांसाठी तयार https://bit.ly/3quZVpo
2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी, महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं काम सुरू असल्याचा निर्वाळा https://bit.ly/2VTtcMJ
3. मराठा आरक्षण : पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोरील 9 डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती बनवण्याचा निर्णय https://bit.ly/33LCoGW
4. राज्यातील सात जिल्ह्यात डिझेल 80 पार, 19 जिल्ह्यात पेट्रोलनं नव्वदीचा टप्पा ओलांडला, परभणीत पेट्रोलचा दर सर्वाधिक 91.95 रुपये लीटर https://bit.ly/39Iarnh
5. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी रणजितसिंह डिसलेंची शिफारस करणार, गुरुजींना भेटून अभिनंदन केल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची घोषणा https://bit.ly/3lR1pHi
6. कोरोना लसीचा ट्रायल डोस घेणारे हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज कोरोनाबाधित, दुसरा डोस घेण्यापूर्वीच लागण झाल्याचं भारत बायोटेकचं स्पष्टीकरण.. परिक्षण कालावधी 28 दिवसांचा https://bit.ly/3gbZQlQ
7. कोरोना काळात हॅण्ड ग्लोव्जचा तुटवडा, रुग्णालयांमध्ये हातमोज्यांचा पुरवठा विस्कळीत https://bit.ly/2JGRAOR
8. राजकीय पथ्ये थोडीफार पाळू, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया; अँजिओप्लास्टी यशस्वी https://bit.ly/39GzVl7
9. ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातींबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून चिंता व्यक्त, दिशानिर्देश जारी https://bit.ly/3gaNvOW
10. टाटा उद्योगसमूह देणार चीनला दणका, भारतात बनणार मोबाईलसाठी आवश्यक सर्व पार्टस्, तामिळनाडूत मोठा प्लांट उभारणार https://bit.ly/3mQT6ws
ABP माझा स्पेशल :
International Volunteers Day 2020 | आज आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस, का साजरा केला जातो हा दिवस? https://bit.ly/3otYHJ8
मयुरी म्हणतेय स्पीक अप!, इन्स्टावरच्या व्हिडीओचं अनेकांकडून कौतुक https://bit.ly/39LQIDw
माझा कट्टा : शाहीर संभाजी भगत यांच्यासोबत दिलखुलास गप्पा, पाहा आज रात्री नऊ वाजता
युट्यूब चॅनल -https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement