ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2023 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2023 | मंगळवार
1. काँग्रेसचा अंतर्गत कलह विकोपाला; बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा https://bit.ly/3HJkkAq नेमकं काय घडलं? बाळासाहेब थोरातांनी हायकमांडकडे राजीनामा का दिला? https://bit.ly/3YnO1hy बाळासाहेब थोरातांनी असा निर्णय घ्यावा, अशी वेळ का आली? सुधीर तांबे म्हणतात.. https://bit.ly/3jvJZow
2. लोकसभेत थेट पंतप्रधान मोदींचा गौतम अदानींसोबतचा फोटो झळकावला; अदानींच्या मुद्यावर राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांना बोचरा सवाल https://bit.ly/3I3PfJ8
3. जे सरकार कलम 370 हटवू शकतं ते सरकार शिवनेरीवर कायमचा भगवा लावण्यास परवानगी देईल का? अमोल कोल्हेंचा सवाल https://bit.ly/3YavFRh
4. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त अधांतरी, सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी नाही https://bit.ly/3YxRE4y
5. राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटेंना उमेदवारी; अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल https://bit.ly/3DMzN1N चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी! https://bit.ly/3RDdiBY माझा कुठे पक्षाने विचार केला, तेव्हा मी पक्षाचा विचार का करू'; कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकरांनी केली कसब्यातून बंडखोरी, उमेदवारी अर्ज दाखल https://bit.ly/3RMnSXp
6. दावोसला गेले, 40 कोटी खर्चून आले अन् एक रुपयाही आणला नाही, आदित्य ठाकरेंचा घणाघात https://bit.ly/3I10ukH तुम्ही वरळीतून लढता की मी ठाण्यातून लढू? आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान https://bit.ly/3wZfYAu
7. म्हाडाची लॉटरी निघाली, मराठवाड्यातील 936 घरांसाठी औरंगाबाद मंडळाची जाहिरात, 22 मार्चला सोडत https://bit.ly/3YaxsWv
8. भारताची मदत तुर्कीला पोहोचली, NDRF पथकांकडून बचावकार्यात मदत, भूकंपात 4000 हून अधिक जणांचा मृत्यू https://bit.ly/3xlOjKl
9. हेकेखोर पाकिस्तान... तुर्कीसाठी मदत घेऊन जाणाऱ्या भारतीय विमानांना हवाई हद्दीत प्रवेश नाकारला https://bit.ly/3X60ipL भूकंपाचा फायदा ISIS च्या दहशतवाद्यांनी घेतला; 20 दहशतवादी तुरुंगातून पळाले https://bit.ly/3I6zJMV
10. लीग क्रिकेटमुळे खेळाडूंचं करिअर उद्ध्वस्त होतंय? सौरव गांगुली यांना वाटतेय 'या' गोष्टीची भीती https://bit.ly/3Yyx1Fl
माझा ब्लॉग
BLOG: निरोप श्याम सदनला... बंध मनातला.., एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा विशेष ब्लॉग https://bit.ly/3l4VFyH
ABP माझा स्पेशल
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; दोन्ही हातांनी 11 वेगवेगळ्या शैलीत लिहिण्याचा तरूणीचा विश्वविक्रम https://bit.ly/3YxsToQ
पशू-पक्षांना आधीच लागते संकटाची चाहूल? भूकंपाआधी तुर्कीमध्ये पक्षांचा विचित्र आवाज, घिरट्या घालतानाचा व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3jyBFnZ
मोठी बातमी! सप्तशृंगी देवी मंदिरात आता सशुल्क व्हीआयपी दर्शन, विश्वस्त मंडळाचा निर्णय https://bit.ly/3x8Yd1r
नाशिककरांसाठी महत्वाची बातमी! वंदे भारतमधून मुंबई ते नाशिक प्रवास करायचाय, जाणून घ्या तिकीटदर https://bit.ly/3Xc945z
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! आरोन फिंच निवृत्त https://bit.ly/3Xd7UH1
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv