एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2022 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2022 | गुरुवार

1. Majha Katta : फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत केवळ चर्चा, लेखी व्यवहार झालेच नाहीत,  उद्योगमंत्री उदय सामंतांचा माझा कट्ट्यावर गौप्यस्फोट https://cutt.ly/3C4tiOV वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पापेक्षा दुप्पट नोकऱ्या महाराष्ट्रात देणार, उदय सामंतांचं आश्वासन  https://cutt.ly/1C4tzY6 

2. फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणू, हे म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखं; शरद पवारांची टीका https://cutt.ly/6C4tb8S वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्याने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही नुकसान; काँग्रेसचा दावा https://cutt.ly/HC4tCLm प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतलेला, फॉक्सकॉन वादावर वेदांताच्या अनिल अग्रवाल यांचं स्पष्टीकरण https://cutt.ly/OC4t9FM 

3. कोकणातील रिफायनरीबाबत RRPCL कडून सरकारला महिनाभराचा अल्टिमेटम, प्रकल्प गमावणं राज्याला परवडणार का? https://cutt.ly/bC4yrpj रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, त्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत : उदय सामंत https://cutt.ly/YC4ydNk 

4.  अजबच! कंत्राटदाराला मिळालेलं कंत्राट भुमरेंच्या जावयाला; थेट रजिस्ट्रीच करून घेतल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप https://cutt.ly/FC4ykq5 

5. मुले पळवणारी टोळी समजून, साधूंना झालेल्या मारहाण प्रकरणी सांगली जिल्ह्यातील लवंगा गावातील 25 जणांवर गुन्हा, सात जणांना अटक https://cutt.ly/kC4y8jW  देवेंद्र फडणवीसांचा रशियाहून पोलीस महासंचालकांना फोन, साधू मारहाण प्रकरणाचा अहवाल मागवला https://cutt.ly/fC4uwSo 

6. तब्बल 70 वर्षानंतर भारतात चित्ता दिसणार! नामिबियातून 8 चित्ते भारतात आणणार, जम्बोजेट सज्ज https://cutt.ly/RC4yQhs 

7. चुकीच्या मीटर रिडिंगमुळे वीजबिलांमध्ये तफावत, रिडिंग घेणाऱ्या 76 एजन्सी बडतर्फ, महावितरणचा झटका https://cutt.ly/ZC4yJV2 

8. मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झाले तरी ते फक्त दही हंडीच फोडतायेत, राजू शेट्टींचा एकनाथ शिंदेंना टोला https://cutt.ly/nC4yBtw 

9. सराफावर अनैसर्गिक अत्याचार: अकोल्यात न्यायालयाच्या आदेशानंतर चार पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हे दाखल https://cutt.ly/GC4uaoP 

10. रशियात पुतळ्याचं अनावरण होत असताना मुंबईतील स्मारकाचं काय? अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकावरून हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल https://cutt.ly/lC4uz4T 

ABP माझा ब्लॉग

जु'लेह' लडाख (भाग 1), एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग  https://cutt.ly/kC4o9DA

डिजिटल माझा स्पेशल

700 गुंडांची गॅंग, डझनभर मर्डर, सिद्धू मुसेवालाची केस; लॉरेन्स बिष्णोई कोण? https://cutt.ly/aC4rMft

ABP माझा स्पेशल

Gadchiroli : गडचिरोलीतील मुलचेरा गावचा अनोखा उपक्रम, दररोज पहाटे सामूहिक राष्ट्रगीत गायन https://cutt.ly/XC4umP8 

SCO Summit 2022 : तीन वर्षांनंतर भारत-पाकिस्तानचे PM एकाच व्यासपीठावर, SCO शिखर परिषदेत काय असेल खास? https://cutt.ly/OC4uUly 

तर ठरलं 'हे' मंत्री करणार मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आठही जिल्ह्यात ध्वजारोहण, औरंगाबादला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण, तर देवेंद्र फडणवीस करणार नांदेडमध्ये ध्वजारोहण  https://cutt.ly/zC4uPBP 

Nashik News : तुफान राडा! पिंपळगाव टोलनाक्यावर दोन महिला एकमेकींना भिडल्या, मग काय...! https://cutt.ly/AC4uJiK 

धक्कादायक! पोलिसच निघाला लुटारू, सराफा व्यापाऱ्याला अडवून सोनं, साडेआठ लाख रुपये लुटले https://cutt.ly/iC4uLOr 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget