Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 फेब्रुवारी 2023 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 फेब्रुवारी 2023 | गुरुवार*
*1.* कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी, विद्यमान सदस्य बाळाराम पाटलांचा केला पराभव https://bit.ly/3RveY0u भाजपच्या बालेकिल्ल्यात मविआचा दणदणीत विजय, 12 वर्ष आमदार असलेल्या गाणारांना मविआ समर्थित सुधाकर अडबालेंकडून पराभवाचा धक्का https://bit.ly/3RpPrWi
*2*. महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक मतमोजणी अंतिम टप्प्यात; मराठवाडा शिक्षकमधून विक्रम काळे, नाशिक पदवीधरमधून सत्यजीत तांबे तर अमरावती पदवीधरमधून धीरज लिंगाडे आघाडीवर, काही वेळात निकाल होणार स्पष्ट https://bit.ly/3DAA7An
*3*. 'नो पेन्शन, नो व्होट'; जुन्या पेन्शन योजनेवरून शिक्षकांचा थेट मतपत्रिकेतून रोष https://bit.ly/3RtftI5 कोकणात 1619 तर औरंगाबादमध्ये दोन हजारांहून अधिक मते अवैध! शिक्षकांना मतदान करता येत नाही? कारणे काय? https://bit.ly/3YfHvt1
*4*. मुंबई शहरात जागोजागी स्वच्छ हवेसाठी एअर प्युरिफायर टॉवर बसवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पालिका आयुक्तांना सूचना, आगामी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याचे निर्देश https://bit.ly/3WZvWVQ
*5*. शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते-पदाधिकाऱ्यांना iPhone वापरण्याच्या सूचना; फोन टॅपिंगच्या पार्श्वभूमीवर खबरदारी https://bit.ly/3HQrAM9
*6.* लातूर रेल्वे कोच कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती https://bit.ly/3X3f2pc मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात रखडला; भर पत्रकार परिषदेत रेल्वेमंत्र्यांचा थेट आरोप https://bit.ly/3WZlYUv
*7*. दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल https://bit.ly/3HSayxk दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी काळजी घ्या; मंडळाचे शाळांना पत्र https://bit.ly/3HOKO52
*8.* निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचारांमुळे महिलेचा मृत्यू, लातूरमधील डॉक्टर दाम्पत्याला 40 लाख रुपयांचा दंड https://bit.ly/3wPIFQf
*9*. आग्रा किल्ला परिसरात शिवजयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, पुरातत्व खात्याविरोधात संतप्त शिवप्रेमींची दिल्ली हायकोर्टात धाव https://bit.ly/3wPLX6c
*10.* 'व्हॉटसअॅपवर प्रायव्हसी हवी असेल तर फेसबुक अकाऊंट डिलीट करा' सर्वोच्च न्यायालयात व्हॉट्सअपचा फेसबुकविरोधात पवित्रा https://bit.ly/3DzHgkp
*ABP माझा स्पेशल*
पुणे पोलिसांचा अनोखा नियम, कोयता विकत घेण्यासाठी दाखवावं लागणार आधार कार्ड! कोयता खरेदी करणाऱ्यांना बसणार चाप https://bit.ly/3Dyz2ct
मुंबई आणि उपनगरातील प्रदूषणात वाढ; संपूर्ण जानेवारी महिनाच प्रदूषित, अहवालातून धक्कादायक माहिती समोर https://bit.ly/3HsZfdJ
पांड्याची गाडी सुसाट... रचलाय नवा विक्रम, T20 फॉरमॅटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू https://bit.ly/3HlxhAg
तुळजापूरमधील तरुणाची उत्तुंग भरारी, झाला लंडनमधील उद्योजक; प्रतीक शेलारची कहाणी पाहता येणार यूट्यूबवर https://bit.ly/3HtOpnD
1.21 कोटींची Porsche कार फक्त 14 लाखात, बुकिंगसाठी ग्राहकांची चेंगराचेंगरी https://bit.ly/3HryExp
10 संघ...17 दिवस...23 सामने, महिला T20 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर https://bit.ly/3XZtcZJ
*ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)* https://marathi.abplive.com/newsletter
*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv