एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 09 मे 2022 : सोमवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1.  दहिसर ते बोरीवली स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलचा खोळंबा, वाहतूक पूर्ववत, ऐन कामाला जाण्याच्या वेळी मुंबईकरांना मनस्ताप

2. तुरुंगातून सुटल्यानंतर माध्यमांशी बातचीत करणं राणा दाम्पत्याला महागात पडण्याची शक्यता, अटीचं उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील जामीन रद्द करण्याची मागणी करणार

3. मुंबई पोलीस आणि राऊतांची तक्रार करण्यासाठी राणा दाम्पत्य दिल्ली गाठणार, लोकसभाध्यक्ष आणि गृहमंत्र्यांना भेटण्याची शक्यता, तर मुंबई पालिकेचं पथक राणांच्या घरी धडकणार

4. किरीट सोमय्या आज संजय राऊतांविरोधात आक्रमक, मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये अब्रुनुकसानीची तक्रार दाखल करणार, सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता

5. गुणरत्न सदावर्तेंची नवी इनिंग, पत्रकार परिषद घेऊन सदावर्ते सक्रीय राजकारणात प्रवेश करत असल्याची घोषणा करण्याची शक्यता, संघटनेच्या नावाकडे लक्ष

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 09 मे 2022 : सोमवार : एबीपी माझा

6. नांदेडमध्ये पुन्हा एकदा तलवारींचा मोठा साठा जप्त, दहा दिवसात दोन वेळा तलवारींचा मोठा साठा हस्तगत, अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी एकाला अटक 

7. हिटलरच्या प्रचारात आणि मोदींच्या प्रचारात बरंच साम्य, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा तर खरे हिटलर पवार-ठाकरे, भाजपला पलटवार

8. 15 दिवसांसाठी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकीटासाठी 50 रुपये मोजावे लागणार, चेन पुलिंगच्या घटना रोखण्यासाठी रेल्वेचं पाऊल

9. मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाणपूल 12 दिवस बंद, 13 मे ते 24 मेदरम्यान पुलाची दुरुस्ती, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरु राहणार

10. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती, 10 मे रोजी असनी चक्रीवादळ आंध्र, ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

'असनी' नावाचे चक्रीवादळ पुढील 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे चक्रीवादळ आता विशाखापट्टणमपासून 940 किमी आणि ओडिशातील पुरीपासून 1000 किमी अंतरावर असल्याचे समजते आहे. चक्रीवादळ 10 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये येण्याची शक्यता असल्याने बंगालमध्ये 'हाय अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी त्यांचा जिल्हा दौरा पुढे ढकलला आहे. 

चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी
बंगालच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी सुरू असून येथील एनडीआरएफ, एसडीआरएफ, कोस्टल गार्ड आणि नेव्ही अलर्टवर आहेत. बंगालमधील किनारी जिल्ह्यांच्या प्रत्येक भागात तसेच मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत आहेत. चक्रीवादळासाठी 5 आपत्कालीन प्रतिसाद पथके सज्ज आहेत.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Attacked : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रमZero Hour Vidhan Sabha Election | मतदानाआधीच राजकीय महाभारत, निवडणूक आयोगाकडून किती कोटी जप्त?Devendra Fadnavis on Deshmukh | सलीम जावेदची स्क्रिप्ट, रजनिकांतची फिल्म, फडणवीसांचा देशमुखांवर नेमVinod Tawde On Cash Controversy: टीप नव्हतीच..हितेंद्र ठाकूर खोटं बोलतायत, तावडेंची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget