एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2023 | मंगळवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2023 | मंगळवार 

1. राज्य सरकारच्या जीआरमध्ये हिंदीचा राष्ट्रभाषा असा उल्लेख; सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया https://bit.ly/3WaYnzG 
 
2.   पाकिस्तान नरमलं! शांततेसाठी भारतासोबत चर्चेस तयार असल्याचं पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वक्तव्य https://bit.ly/3XgF3SX पाकिस्तानने गुडघे टेकले, पण भारताने चर्चेचा प्रस्ताव फेटाळला https://bit.ly/3XDBi9O 

3.  शिवसेना आणि धनुष्यबाणावर आज निर्णय नाहीच, पुढील सुनावणी शुक्रवारी https://bit.ly/3iQQgKO धनुष्यबाण आमचंच... ठाकरे आणि शिंदे गटाचा दावा; वाचा निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय घडलं https://bit.ly/3kot33j 

4. दिलासादायक! 'या' तारखेपासून थंडीचा जोर कमी होणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3IY9OHU आज कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? https://bit.ly/3IQGtiH 

5. राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी एकत्रित संपावर जाण्याच्या तयारीत, 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा https://bit.ly/3CU8vpP 

6. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी समिती, दहावी, बारावी बोर्डाचं महत्त्व करणार कमी https://bit.ly/3ITLbMx 

7. कर्नाटकच्या गळचेपीविरोधात पडसाद उमटल्यास महाराष्ट्र जबाबदार नाही, खासदार धैर्यशील माने यांचा थेट इशारा! https://bit.ly/3QIMHDc 

8. दाऊद कराचीतच, दुसरे लग्नही केले; हसीना पारकरच्या मुलाचा गौप्यस्फोट https://bit.ly/3CTg8g8  पाकिस्तानच्या विमानतळावर अंडरवर्ल्डचा कब्जा, NIA च्या चौकशीत सलीम फ्रूटच्या पत्नीचा मोठा गौप्यस्फोट https://bit.ly/3iJTxvv 

9. सोनं वधारलं; सुवर्णनगरी जळगावात सोनं जीएसटीसह 58 हजार 500 रुपयांवर https://bit.ly/3wslyLz 

10. न्यूझीलंडविरोधात दोन हात करण्यास भारत सज्ज, एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसंदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर https://bit.ly/3QHIX4Q न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का, श्रेयस अय्यर स्पर्धेबाहेर, युवा खेळाडूला मिळाली संधी https://bit.ly/3QIjB6R 

ABP माझा स्पेशल 

अमेरिकेचा रोबो माणमध्ये, शेतकऱ्यांसाठी माणदेशी फाऊंडेशनचा पुढाकार, वाचा नेमका काय आहे फायदा?  https://bit.ly/3QMxAbD 

बंदूक नव्हे तालिबान्यांनी चक्क बनवली 'सुपरकार', दिसायला फेरारीपेक्षाही जबरदस्त https://bit.ly/3kkwvf9 

दिल्लीतील चोरांचा मुंबईतील बंद घरांवर डोळा! चोरीसाठी विमानाने यायचे, मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या https://bit.ly/3XhsMh4 

संबंध ताणलेले तरीही... या पाकिस्तानी वस्तू वाढवतात भारतीय जेवणाची रूची https://bit.ly/3Xo8AKE 

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात 'भाजप गवत' वाढलं, शेतकऱ्यांना मोठा त्रास, वाचा सविस्तर https://bit.ly/3WfMBDZ 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Aditya Thackeray vs Eknath Shindeठाकरे-शिंदे आमनेसामने, त्या बैठकीत नेमकं काय घडलंKunal Kamra Controversy Shiv Sena Todfod :  कुणाल कामराचं वादग्रस्त विडंबन, राजकारणात टीकेचा सूरSpecial Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget