Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2022 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2022 | शुक्रवार*
*1.* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3WxUt4Y अहमदाबादमध्ये अंत्यसंस्कार, पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी दिला मुखाग्नी https://bit.ly/3i2gU37
*2.* आईच्या निधनानंतरही सर्व बैठकांना हजेरी, शोकाकुल प्रसंगातही पंतप्रधानांचा कर्तव्यतत्परतेचा धडा https://bit.ly/3jJuubW पंतप्रधानांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी, राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली https://bit.ly/3i0UaAq
*3.* क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरु https://bit.ly/3WXRRx3 'कपाळावर जखमा, मनगटासह घोट्याला आणि अंगठ्याला गंभीर दुखापत', पंतच्या प्रकृतीबाबत बीसीसीआयची महत्त्वाची माहिती https://bit.ly/3WxRAkp आईच्या जाण्यानं दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही पंतप्रधानांकडून ऋषभ पंतला धीर; म्हणाले... https://bit.ly/3G6gIrs
*4.* हिवाळी अधिवेशनाचा समारोप, पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 पासून मुंबईत, अधिवेशन या मुद्द्यांनी गाजलं... https://bit.ly/3i00Qip 'तुम्ही पत्रकारांना जेलमध्ये टाकलं, सत्तेची मस्ती नसावी म्हणता, मग त्यावेळी कोणती मस्ती होती...!' मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल https://bit.ly/3jGeRlA मुलाच्या वयाच्या नेत्यांवर तुम्ही टीका करु नका, प्रवक्त्यांना बोलू द्या, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका https://bit.ly/3CbUIu8
*5.* पन्नालाल सुराणांना 'आपलं घर'च्या अनुदानासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार, अजित पवारांच्या मागणीनंतर फडणवीसांची घोषणा https://bit.ly/3Z06r8R
*6.* केंद्राकडून नव वर्षाचं गिफ्ट, NSC, KVC सह पोस्टातील ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनाच्या व्याजात वाढ, सुकन्या समृद्धी योजना आणि PPF मात्र जैसे थे https://bit.ly/3G4zPT0
*7.* सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21मार्च आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान https://bit.ly/3GuJXFU
*8.* उधारी मागितली म्हणून इस्त्री दुकानदाराला लोखंडी रॉडने मारहाण, सोलापुरातील करमाळा तालुक्यातील घटना https://bit.ly/3YWx52y
*9.* दारूड्या पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने दिली पतीची 'सुपारी', अकोल्यात आत्महत्येचा बनाव उघड झाल्याने फुटलं खुनाचं बिंग https://bit.ly/3i0k3QT
*10.* महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन, फुटबॉल जगतावर शोककळा https://bit.ly/3WWWEPl दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना श्रद्धांजली; ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार, एमबाप्पे भावूक https://bit.ly/3WRMSh7 करीना कपूर ते विकी कौशल; महान फुटबॉलपटू पेले यांना सेलिब्रिटींची श्रद्धांजली https://bit.ly/3vpH5Uj
*स्वागत नव्या वर्षाचं.. : वेलकम 2023!*
मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर, नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्रभर 'ऑपरेशन ऑल आऊट' https://bit.ly/3Q4NY7c
वेलकम 2023! 31 डिसेंबरला पुण्यात तीन हजार पोलीस तैनात; गडकिल्ल्यांवरही बंदी https://bit.ly/3I86HNf
औरंगाबादकरांनो नवीन वर्षाच्या जल्लोषाची तयारी करतायत?; आधी पोलिसांच्या 'या' सूचना समजून घ्या https://bit.ly/3WMedBG
भंडारदरा नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज; 'या' खास सुविधा https://bit.ly/3VA6iWP
माझा ब्लॉग : किंग ऑफ फुटबॉल काळाच्या पडद्याआड, एबीपी माझाचे प्रतिनिधी शशांक पाटील यांचा ब्लॉग https://bit.ly/3Gr6CmC
*ABP माझा स्पेशल*
घरखर्च भागवण्यासाठी करायच्या सूत कातण्याचे काम, जाणून घ्या हिराबेन मोदी यांच्या संघर्षाची कहाणी https://bit.ly/3VDk4rI
ऋषभ पंतसाठी देवदूत ठरला सुशील कुमार, जळत्या गाडीपासून पंतला दूर नेलं, अन्.. https://bit.ly/3YX3mGO
महिला रिक्षाचालक असुरक्षित? पुण्यात महिला रिक्षाचालकावर प्रवाशाकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न https://bit.ly/3Q5zi7L
पुण्याचे सिंघम! कोयता गॅंगचा पाठलाग केला अन् धुलाई केली; दोन्ही पोलिसांचा नादच खुळा https://bit.ly/3YRt13w
नोट फाटकी असो किंवा अर्धी... तरीही मिळतील पैसे; कसे ते वाचा https://bit.ly/3vwEEzi
रनवेऐवजी महामार्गावर उतरलं लढाऊ विमान, NH16 वर लँडिग; हवाई दलाची चाचणी यशस्वी https://bit.ly/3Q4SOkT
*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv