एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 23 सप्टेंबर 2022 : शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

1. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची लढाई, पालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर आज हायकोर्टात सुनावणी, शिंदे गटाचीही मध्यस्थी याचिका

दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava) राजकारण (Maharashtra Politics) चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी शिवसेनेनं (Shivsena) आणि त्यानंतर शिंदे गटानं (CM Eknath Shinde) हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतली आहे. शिवसेनेच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) यंदाचा दसरा मेळावा होणार की नाही? झाला तर तो कोणाचा? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा की, शिंदे गटाचा? या प्रश्नाचं उत्तर आज मुंबई उच्च न्यायालय देणार आहे. तर मुंबई महापालिका प्रशासनानं मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोट ठेवल्यानं यंदा कुणालाही परवावगी न देण्याची भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. 

2. दसरा मेळाव्यात शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना निमंत्रणाची तयारी, मुख्यमंत्र्यांच्या लांबलेल्या दिल्ली दौऱ्यानं चर्चांना उधाण

3. मॉलमध्ये वाईन विक्रीसाठी शिंदे सरकार आग्रही, भाजप मात्र विरोधी भूमिकेत, निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम

4. अहमदनगर-आष्टी मार्गावर आज पहिली प्रवासी रेल्वे धावणार, रेल्वे राज्यमंत्री दानवे-मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा, बीडवासियांचं स्वप्न साकार होणार

5. मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ एलपीजी टँकर पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळला, 17 तासांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प, अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 23 सप्टेंबर 2022 : शुक्रवार 

6.  सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानं खातेधारकाचं धाबं दणाणलं, ठेवीदारांना 5 लाखांपर्यंत रक्कम मिळणार

7. हायकोर्टाकडून रुपी बँक धारकांना मोठा दिलासा, रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती

8. धारावीत सदा सरवणकर आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा वाद, ठाकरे गटाच्या 3 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

9. देशभरात 15 राज्यांमध्ये एनआयए आणि एटीएसचे छापे, महाराष्ट्रात पीएफआयशी संबंधित 20 ठिकाणी धाडी, 20 जणांना अटक

10. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान आज नागपुरात दुसरा टी-20 सामना, जसप्रीत बुमराच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम कायम, मालिकेत पुनरागमन करण्याचे रोहित सेनेचं लक्ष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
Sangli crime: तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :  13 डिसेंबर 2024 : ABP MajhaEknath Shinde On BMC Election :काहीही करून पालिका जिंकायची, त्यामुळे शांंत बसू नका, शिंदेंचा निर्धारEknath Shinde On BMC Election  : प्रत्येक वॉर्डमध्ये फिरणार,एकनाथ शिंदेंचा बीएमसीसाठी निर्धारSpecial Report Cabinet Expansion :मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा,14 तारखेला मंत्रिमंडळ मिळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
Sangli crime: तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Kurla Bus Accident: अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे बसमधून कसा बाहेर पडला? 'तो' व्हिडीओ व्हायरल
अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे 'त्या' दोन बॅग घेऊनच आरामात बाहेर पडला, VIDEO व्हायरल
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Embed widget