एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 18 सप्टेंबर 2022 : रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मुंबई आणि उपनगरात रात्रभर पावसाची बॅटिंग, अकोल्यात मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी, तर जायकवाडी, उजनीतून विसर्ग वाढवणार

2.अकोला जिल्ह्यात तुफान पाऊस, शहरातील रस्ते जलमय तर विठ्ठलनगरमधील अनेक नागरिकांच्या घरात शिरलं पाणी

3.जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग, पैठणमधील 620 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना

4. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर, संघटनात्मक बांधणीसाठी पुढील 4 दिवस बैठकांचं सत्र
 Raj Thackeray Vidarbha Tour :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) आजपासून पाच दिवस विदर्भाच्या (Vidarbha Tour)दौऱ्यावर आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या मिशन विदर्भमध्ये राज ठाकरे नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीत बैठका घेणार आहेत. मुंबईतून काल विदर्भ एक्स्प्रेसनं निघालेले राज ठाकरे आज साडेआठ वाजेच्या सुमारास नागपुरात पोहोचले. त्यांचं नागपूर रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सोबतच जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

5. राज्यात 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार, सत्तांतरांनंतरची पहिल्या निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Gram Panchayat Election 2022: आज राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांतल्या (Grampanchayat Elections) 608 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे. नंदूरबार जिल्ह्यात सर्वाधिक 139 तर यवतमाळ जिह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. त्याचसोबत थेट सरपंचपदासाठीही आज मतदान (Voting) होणार आहे. मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल 19 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे

6.ग्रामपंचायत निवडणुकांचा अर्ज भरण्यासाठी पालघरमधील उमेदवारांना ठाणे, नाशिककडे घ्यावी लागणार धाव; 50 लाखांची उलाढाल होणार!

7. नागपुरात उड्डाण पुलावरुन खाली कोसळून महिलेचा अपघाती मृत्यू, सीताबर्डी उड्डाणपुलावर भीषण अपघात, एका आठवड्यातील दुसरी घटना

8. सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणी सीबीआय आज गोव्यातील कर्लीज हॉटेलमध्ये तपास करणार, मृत्यूआधी सोनाली यांना याच हॉटेलमध्ये ड्रग्ज दिल्याचा संशय

9. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसीय लंडन दौऱ्यावर, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावणार

10. आता आयपीएलमध्ये 11 नाही तर 15 खेळाडूंना घेऊन मैदानात उतरणार संघ, बीसीसीआय नवा नियम लागू करण्याच्या तयारीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Top 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 19 एप्रिल 2024 एबीपी माझाAjit Pawar Viral Statment : अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग करणार चौकशीABP Majha Headlines : 11 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour ABP Majha : पारंपरिक मतदारसंघ मित्रपक्षांकडे गेल्यानं Eknath Shinde व्यथित?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Embed widget