एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 14 सप्टेंबर 2022 : बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. 

1. मुख्यमंत्र्यांकडून फॉक्सकॉन प्रकरणाचं खापर मविआच्या डोक्यावर, दोन वर्षात योग्य प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप, राज ठाकरेंची चौकशीची मागणी

2. शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याचा शिंदे गटाचा निर्धार, काल रात्री उशीरापर्यंत खलबतं, कायदा-सुवव्यस्था बिघडू नये याची काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश

3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 20 ते 30 सप्टेंबर दरम्यान हिंदू गर्व गर्जना यात्रा, आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला प्रत्युत्तर देणार

4. दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्य तेलाच्या किंमती घटणार, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाम तेलाच्या किंमतीत 40 टक्क्यांची घसरण

दिवाळीच्या तोंडांवर सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी कानावर येऊ शकते. देशात खाद्यतेलाच्या किंमती घसरण्याची शक्यता आहे. भारतात ऑगस्ट महिन्यामध्ये पामतेलाच्या (Palm Oil) आयातील 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर सप्टेंबर महिन्यात 10 लाख टन तेल आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. भारताने ऑगस्ट महिन्या विक्रमी तेल आयात केली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेनं ऑग्सट महिन्यात भारतानं 87 टक्के जास्त तेल आयात केलं आहे. ही मागील 11 महिन्यामधील सर्वाधिक आयात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या किंमती 40 टक्क्यांनी घसरल्या आहेत. पामतेलाची किंमत 1800-1900 डॉलर मेट्रिक टनवरून घसरून 1000-1100 डॉलर मेट्रिक टन वर पोहोचली आहे. 

पामतेलाची आयात वाढली

देशातील तेलाची आयात वाढल्यानं येत्या काळात खाद्यतेलाच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे. भारत (India) जगभरातील सर्वात मोठ्या तेल आयात (Palm Oil Importer) करणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारताने जुलै महिन्याच्या तुलनेत विक्रमी तेल आयात केली आहे. ऑगस्ट महिन्यात देशात 9,94,997 टन पामतेल आयात करण्यात आलं. त्याच्या तुलनेनं जुलै महिन्यात 5,30,420  टन पामतेल आयात करण्यात आलं होतं. हे प्रमाण 87 टक्क्यांनी वाढलं. तर सप्टेंबर महिन्यात देशात 10 लाख टन तेल आयात केलं जाऊ शकतं.

5. मुलं चोरणारी टोळी समजून साधूंना बेदम मारहाण, सांगलीतल्या जत तालुक्यातील लवंगामधली घटना, पालघर प्रकरणाची पुनरावृत्ती थोडक्यात टळली

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 14 सप्टेंबर 2022 : बुधवार

6. एकीनं गळफास घेत, तर दुसरीनं इमारतीवरुन उडी मारुन आयुष्य संपवलं, दोन बाल मैत्रिणींच्या आत्महत्येनं पुणं हादरलं

7. 'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा जीव वाचवता आला असता', संसदीय स्थायी समितीचे केंद्र सरकावर ताशेरे, राज्यसभेमध्ये 137 वा अहवाल सादर 

जगभरासह भारतात अद्यापही कोरोनाचा (Coronavirus) कहर कायम आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झालेला पाहायला मिळतो. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Corona Second Wave) अनेकांनी आपला जीव गमावला. वाढते रुग्णांचे प्रमाण (Increasing Corona Patient), रुग्णालयात खाटा (Shortage of Bed) आणि ऑक्सिजनची कमतरता (Shortage of Oxygen), औषधांचा तुटवडा (Medicine Shortage) यांमुळे दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. जर सरकारने वेळीच योग्य उपाययोजना केल्या असत्या तर अनेक रुग्णांचा जीव वाचवता आला असता, असं म्हणत संसदीय समितीने सरकारच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. संसदीय स्थायी समितीने राज्यसभेमध्ये 137 वा अहवाल सादर केला.

8. कॅन्सरसाठी कारणीभूत 26 औषधांची यादी जाहीर, महत्त्वाच्या औषधांच्या यादीतून वगळलं

9. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं आणि तैलचित्राचं आज मॉस्कोमध्ये अनावरण, कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस रशियात दाखल 

10. महिला T20 सामन्यात भारताकडून इंग्लंडचा पराभव, स्मृती मंधानाची तुफानी खेळी, 8 विकेट्सनी भारताचा विजय 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget