एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 09 जुलै 2022 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. दिल्लीत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट, रात्री साडेनऊपासून 2 वाजेपर्यंत खलबतं तर आज शिंदे मोदींना भेटणार

CM Eknath Shinde Meets PM Modi today: महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काल दिल्लीत दाखल झाले. काल दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रात्री नऊच्या सुमारास सुरु झालेली बैठक मध्यरात्री दोनपर्यंत सुरु होती. विशेष म्हणजे शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कारनं शाहांना भेटण्यासाठी पोहोचले. आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार तसेच कायदेशीर लढ्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठकीत देखील या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

2. वाढत्या महागाईत महावितरणचा शॉक, 100 युनिटपर्यंत वीज वापरल्यास 55 रु. अधिक बिल, ग्राहकांना मोठा फटका

3. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका, 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांची सरकारकडे मागणी 

4. जे आमच्यासोबत राहिलेत त्यांना घेऊन पुढे जाऊ, बंडखोर यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातील निष्ठा यात्रेत आदित्य ठाकरेंचा निर्धार, तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून गाठीभेटींचा सिलसिला

5. आषाढी एकादशीआधी दुमदुमली पंढरी, संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरमध्ये आगमन, कोरोनानंतर 2 वर्षांनी विठूरायाच्या भेटीसाठी वारकऱ्यांमध्ये उत्साह

6. मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाचं निवडणूक आयोगाला पत्र, परवानगीनंतरच एकनाथ शिंदे महापूजा करु शकणार

7. अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत 15 जणांचा मृत्यू, 48 जखमी तर महाराष्ट्रातील भाविकांसह 50 ते 60 जण बेपत्ता असल्याची माहिती, बचावकार्य सुरु

8. एलन मस्क यांच्याकडून ट्विटर खरेदीचा करार रद्द, बनावट खात्यांची माहिती न दिल्यानं मस्क यांची घोषणा तर ट्विटर मस्क यांच्याविरोधात खटला भरणार

9. निष्पक्ष पत्रकारितेची गौरवशाली शंभर वर्ष, आनंद बाझार पत्रिकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त एबीपी नेटवर्कवर विशेष कार्यक्रम

10. भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी20 सामना आज, पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 10 Jan 2025 : ABP MajhaAmol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget