एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 05 ऑगस्ट 2022 : शुक्रवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. कर्ज पुन्हा महागण्याची शक्यता, आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार, कर्जावरचे व्याज दर वाढवण्याचे संकेत

RBI rbi monetary policy : कर्जदारांची आज पुन्हा निराशा होण्याची शक्यता आहे.. कारण रिझर्व्ह बँकेकडून (RBI) कर्जावरचे व्याजदर पुन्हा वाढवले जाण्याचे संकेत मिळत आहेत. आज आरबीआयचं पतधोरण जाहीर होणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सकाळी १० वाजता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (shaktikant Das) पतधोरण जाहीर करतील.  रेपो दरात 35 ते 50 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर होण्याची शक्यता आहे.  त्यामुळं गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होऊ शकतात. आरबीआयकडून 0.50 टक्के व्याजदर वाढवण्याचा अंदाज आहे. पतधोरण जाहीर करताना महागाईवर नियंत्रण मिळवण्याच्या आव्हानासोबतच भारताला मंदीच्या छायेत न जाऊ देण्याचं देखील आव्हान असणार आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेची द्विमासिक पतधोरण आढावा बैठक 3 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI MPC meeting) बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे.  रिझर्व्ह बँकेकडून आज नवीन पतधोरण जाहीर केले जाणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील नवीन निर्णयाची माहिती देतील. 
 
2. दीड वर्षांत 10 लाख सरकारी पदं भरणार, रेल्वे, पोस्ट, संरक्षणसह इतर महत्त्वाच्या खात्यातील पदांचा समावेश, मंत्री जितेंद्र सिंह यांची राज्यसभेत माहिती
 
3. खाद्यतेलाचे दर  प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांनी कमी होणार, आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरल्यानं दरकपातीबाबत केंद्राकडून तेलकंपन्यांना विचारणा
 
4. मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर वाढला, शेतशिवार आणि घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान, अनेक ठिकाणी जनावरं वाहून गेल्याच्या घटना
 
5. मंत्रिमंडळ विस्ताराचा आजचा मुहूर्त हुकण्याची शक्यता, फडणवीसांच्या दिल्लीवारीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष, काही नेत्यांच्या मंत्रिपदावरुन दोन्ही गटात नाराजीची चर्चा
 
6. महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय धडाधड रद्द का केले? शिंदे-फडणवीस सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश

7. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अटकेनंतर आज पत्नी वर्षा यांची ईडी चौकशी, सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स
 
8. महाविकास आघाडीला पुन्हा धक्का; मुंबई बँकेच्या अध्यक्षपदासाठी प्रविण दरेकर यांचा मार्ग मोकळा

9. आरेमधल्या कारशेडविरोधातील सर्व याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण पर्यावरणवाद्यांची बाजू मांडणार
 
10.ईडी कारवाई, बेरोजगारी, महागाईविरोधात काँग्रेसकडून देशभर आंदोलनाचा इशारा, राहुल गांधी-प्रियंका गांधी रस्त्यावर उतरणार, महाराष्ट्रात राजभवनावर मोर्चा काढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget