Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2022 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2022 | गुरुवार
1. ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा; शुक्रवारी सकाळी 11 पर्यंत राजीनामा स्वीकारा, मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला आदेश https://cutt.ly/oBENtaD ऋतुजा लटके यांना हायकोर्टाचा दिलासा, कोर्टात कोणाचा काय युक्तिवाद? https://cutt.ly/CBENiR2
2. ऋतुजा लटके उद्या उमेदवारी अर्ज भरतील, कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया https://cutt.ly/NBENa8M ऋतुजा लटकेंच्या प्रचारासाठी हाती मशाल घेऊन अंधेरीकरांच्या घरोघरी जाणार: चंद्रकांत खैरे https://cutt.ly/pBENfbL
3. Hijab Ban Verdict: शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीवर निर्णय नाहीच; सुप्रीम कोर्टाच्या निकालात मतभिन्नता, आता तीन सदस्यीय न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी https://cutt.ly/sBE2nB1
4. भुजबळ शिवसेनेत असते तर आधीच मुख्यमंत्री झाले असते: उद्धव ठाकरे https://cutt.ly/gBENcvP 'शिवसेना सोडायला नको होती', उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांवर भुजबळ झाले भावूक https://cutt.ly/ABENnqr
5. भाजीविक्रीचा व्यवसाय ते महापौर, आमदार, मंत्री, काहीच पार्श्वभूमी नसताना...; शरद पवारांकडून भुजबळांची स्तुती https://cutt.ly/kBENWcA इतकी संपत्ती कुठून आणली? भुजबळांनी उत्तरात सांगितलं पहाटे तीन वाजल्यापासून भाज्या विकायचो https://cutt.ly/yBENR51
6. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतले कोट्यवधी रुपये?; कथित ऑडीओ क्लिपने खळबळ https://cutt.ly/CBENOxO
7. दरेवाडीची शाळा सुरु झाली, मात्र काही तासांपुरतीच, आता थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घालणारं! https://cutt.ly/HBENA4P 20 पटसंख्येच्या शाळा बंदी निर्णयाविरोधात मावळातील विद्यार्थी पालक रस्त्यावर https://cutt.ly/qBENFDF
8. एसटी महामंडळाचे 118 बडतर्फ कर्मचारी आजपासून पुन्हा सेवेत, सदावर्ते यांच्यासोबत जल्लोष https://cutt.ly/jBENJnX सरकारकडून ST महामंडळाला 300 कोटी रुपयांची तातडीची मदत, पगाराचा प्रश्न मिटला https://cutt.ly/3BENCmY
9. प्रवाशांना मोठा दिलासा! दिवाळीसाठी एसटीच्या 1500 जादा गाड्या सोडणार https://cutt.ly/mBENNh7
10. शुक्रवारपासून परतीचा मान्सून माघारी फिरणार, 15 ऑक्टोबरपासून राज्यात उघडीपीची शक्यता https://cutt.ly/oBEN9cw नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा तडाखा, सोयाबीनसह, मूग, उडीद पिकं पाण्याखाली https://cutt.ly/KBEN4TX वर्धेत अतिवृष्टीतून बचावलेले पीक परतीच्या पावसामुळे उद्ध्वस्त https://cutt.ly/lBEN6L2 पालघर जिल्ह्यातील 75 हजार हेक्टरहून अधिक भात शेती संकटात https://cutt.ly/dBEMi2r
ABP माझा डिजिटल स्पेशल
Shivsena First ByPoll Histoy : पहिल्याच पोटनिवडणुकीत शिवसेनेनं कम्युनिस्टांना केलं होतं मुंबईतून नामशेष https://cutt.ly/VBEMaHy
ABP माझा ब्लॉग
जेव्हा शिवसेनेत 'स्मिता ठाकरे' यांचा दबदबा होता, एबीपी माझाचे प्रतिनिधी जितेंद्र दीक्षित यांचा विशेष ब्लॉग https://cutt.ly/hBEMfPB
ABP माझा स्पेशल
Yeola Muktibhumi : येवला मुक्तीभूमी धर्मांतराचा पाया, तर नागपूर दीक्षाभूमी कळस! https://cutt.ly/4BEMkms
कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या शिवसेनेला पाठिंबा का दिला? सीपीआयने स्पष्टच सांगितले.. https://cutt.ly/mBEMxDa
गावात लम्पीचा प्रादुर्भाव; अधिकाऱ्यांनी मात्र फिरवली पाठ, संतप्त शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहिलं पत्र https://cutt.ly/zBEMbWi
Pune Police Sagar Ghorpade : खाकीतल्या गायकाचा 'देश मेरे' गाण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल; नेटकऱ्यांना आवाजाची भूरळ https://cutt.ly/nBEMQiz
Please माझे परफ्यूम खरेदी करा, मला...; जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची नेटकऱ्यांकडे याचना https://cutt.ly/XBEMEAC
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv