Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2022 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2022 | गुरुवार*
*1.* सीमावादाचा वणवा ट्विटरच्या टिवटिवीनंच पेटला? त्या फेक ट्वीटचा घोळ नेमका आहे तरी काय? https://bit.ly/3uSub0Z 'बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का', अजित पवारांचा बोम्मईंवर हल्लाबोल https://bit.ly/3uTI8vO
*2.* बस बुक झाल्या, मोर्चाचा मार्गही ठरला, मात्र महाविकास आघाडी अद्यापही पोलिसांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत https://bit.ly/3W2CeUO
*3.* संतापजनक! नात्यातील मुलासोबत पळून गेल्यानं पित्यानेच पोटच्या लेकीची केली गळफास देऊन हत्या, जालन्यातील घटना https://bit.ly/3uR2mpZ
*4.* पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस, राज्यभरात गुरुवारपर्यंत 14.47 लाख अर्ज दाखल https://bit.ly/3V1WRPQ एका जागेसाठी 198 अर्ज ! कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी केवळ 24 जागांसाठी तब्बल पावणेचार हजारांवर अर्ज दाखल https://bit.ly/3uRoRef
*5.* महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सहापैकी तीन जागा रिक्त, तब्बल पाच हजार उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या https://bit.ly/3Ps6dmJ
*6.* पालकांनो सावधान! भीक मागण्यासाठी मुलांचं अपहरण, कांजूर पोलिसांनी पाच शहरात 11 दिवस पाठलाग करत केली चिमुरड्यांची सुटका https://bit.ly/3uQAvpK
*7.* 'मुख्यमंत्री महोदय हेलिकॉप्टरसाठी अर्थसहाय्य द्या!' अहमदनगरमधील एका गावाला रस्ता नसल्यानं माजी सैनिकाचं शिंदेंना साकडं, काय आहे नेमकं प्रकरण? https://bit.ly/3W1I2y0
*8.* 'लादेनचा पाहुणचार करणाऱ्यांना उपदेश देण्याचा अधिकार नाही'; UNमध्ये भर बैठकीत भारतानं पाकला सुनावलं.. https://bit.ly/3HzB9j3
*9.* अवकाळीनंतर आता 'थंडी'ची लाट येणार, वाचा काय आहे हवामानाची स्थिती? https://bit.ly/3HE0uIx
*10.* दुसऱ्या दिवसाअखेर बांगलादेश 271 धावांनी पिछाडीवर; भारत मजबूत स्थितीत, कुलदीप यादवच्या चार विकेट्स https://bit.ly/3Wj1Mg5
*ABP माझा स्पेशल*
लाल केळीचा करमाळ्यात यशस्वी प्रयोग, लाखोंचं उत्पन्न; सिव्हिल इंजिनिअर तरुणाची यशोगाथा https://bit.ly/3WmtrNc
ग्रामपंचायत निवडणुकीत भाषण संपवून बसले आणि काही वेळात स्टेजवरच निधन https://bit.ly/3WjazP9
अवघं त्र्यंबकेश्वर शहर धुक्यात हरवलं, निसर्गस्पर्शाची अनुभूती देणारा व्हिडीओ पाहिलात का? https://bit.ly/3hmYrOA
कोरोनाचा उगम कसा आणि कुठे झाला? WHO ने चीनकडे मागवला अहवाल https://bit.ly/3WCEnqr
Fifa World Cup 2022 : फ्रान्सची फायनलमध्ये धडक, मोरोक्कोचं स्वप्न भंगले, अर्जेंटिनासोबत होणार अंतिम सामना https://bit.ly/3HEGGVC
*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv
*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha