Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2022 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2022 | शुक्रवार
1. Pandharpur Corridor: पंढरपुरात विकास आराखड्यावरून वातावरण तापलं! आषाढी एकादशीला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागेल, रामकृष्ण महाराज वीर यांचा इशारा https://cutt.ly/y1isS8B पंढरपूर विकास आराखडा आंदोलनात फूट! कर्नाटक मुख्यमंत्र्यांना पूजेला बोलावण्यासंदर्भातील वक्तव्याचा मनसेकडून निषेध https://cutt.ly/a1isnPN
2. छत्रपती शिवरायांचा अपमान विसरण्यासाठी षडयंत्र, बोम्मईचं जतबद्दल वक्तव्य भाजपाची स्क्रिप्ट; संजय राऊतांचा घणाघात https://cutt.ly/t1idhXT संजय राऊतांच्या भूमिकेला मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठिंबा https://cutt.ly/u1ibGVR
3. वीज सवलत बंद, दिसू लागले 'साईड इफेक्ट'; 10 उद्योगांनी राज्यातून गाशा गुंडाळला, 36 कंपन्या बंद https://cutt.ly/T1igAGP
4. अथर्वशीर्ष पठणाचा अभ्यासक्रमात समावेश, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय https://cutt.ly/B1if2zm Education: पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असाल तर मतदार नोंदणी आवश्यक https://cutt.ly/Q1ifvix
5. गुजरातमधील सिंहाची जोडी बोरिवलीच्या उद्यानात तर इथले वाघ जाणार गुजरातला https://cutt.ly/e1id3Lh
6. काय म्हणता? आता खुद्द मंत्री गुलाबराव पाटीलच म्हणाले, आमचे 40 रेडे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जाताहेत... https://cutt.ly/R1ifp5r
7. पुण्यात माजी सरपंचाचं घृणास्पद कृत्य, अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार https://cutt.ly/s1igcmI
8. श्रद्धा वालकर प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं वक्तव्य https://cutt.ly/31ig3mw "शेवटी राक्षसच जिंकला..."; श्रद्धा वालकर प्रकरणामुळे कंगना दुखावली https://cutt.ly/N1ihuxG
9. ओला दुष्काळासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेचे राज्यभर आंदोलन, उद्या राज्यपालांना निवेदन देणार https://cutt.ly/S1ihMzl 15 दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा आंदोलन, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर तुपकरांचा इशारा https://cutt.ly/s1ih2VO
10. पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर सात गडी राखून विजय, टॉम लेथमची शतकी खेळी, विल्यमसनचं निर्णायक अर्धशतक https://cutt.ly/m1iktvA भारताच्या पराभवाची काय आहेत कारणं? https://cutt.ly/S1ikBsv
ABP माझा स्पेशल
मुख्यमंत्री शिंदेच नव्हे तर विलासराव ते नरसिंह राव, इंदिरा गांधी; बुवा-बाबांच्या दरबारात जाणाऱ्या नेत्यांची भली मोठी यादी https://cutt.ly/O1ifSQc
तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, कसं कराल नियंत्रण? काय आहे कृषी विद्यापीठाचा सल्ला https://cutt.ly/B1ixlrl
लेकीचा सांभाळ करण्यासाठी वडिलांनी सोडली लाखो रुपयांची नोकरी! नेटकऱ्यांकडून आश्चर्य, प्रतिक्रियांचा पाऊस https://cutt.ly/j1ijnr6
कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला, आम्ही कामावरून काढले नाही; कर्मचारी कपातीवर अॅमेझॉनचे केंद्र सरकारला उत्तर https://cutt.ly/n1ilfrW
Bisleri कंपनी विकण्यामागील खरं कारण काय? जाणून घ्या, Inside Story https://cutt.ly/E1ise2D
Scorpio N Petrol Review : जबरदस्त लूकसह इंजिनही आहे दमदार, जाणून घ्या कशी आहे Scorpio N, वाचा संपूर्ण रिव्ह्यू https://cutt.ly/p1iaMfm
यू ट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha