(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News :ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2022 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2022 | रविवार*
*1.* सात हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, हजारो उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, 20 डिसेंबरला मतमोजणी https://bit.ly/3BF1RD9 ईव्हीएम मशीनमध्ये फेविक्वीक, तर कुठं बोगस मतदान, जाणून घ्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यभरात कुठं काय घडलं? https://bit.ly/3V7yJes आधी लगीन मतदानाचं! नवरदेव-नवरी मंडळी मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर तर 104 वर्षांच्या आजोबांनीही बजावला हक्क; गावगाड्यात मतदानाचा उत्साह https://bit.ly/3V2huex
*2.* अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार, तर तीन आठवड्याचं अधिवेशन घेण्याची विरोधकांची मागणी, विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत https://bit.ly/3Wt8sZ8
*3.* उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने? हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता https://bit.ly/3jegDds नागपुरात अधिवेशनासाठी सरकार दाखल होताच नक्षलवाद्यांचा इशारा; काय आहे कारण https://bit.ly/3I2r6Dx
*4.* महामोर्चात पैसे देऊन माणसं जमवली; व्हिडीओ शेअर करत भाजपचा आरोप, फडणवीस म्हणाले, व्हिडीओ लाजिरवाणा, अजित पवारांनी आरोप फेटाळले... https://bit.ly/3v16OlQ फडणवीसांची बुद्धी नॅनो, दिल्लीला गेले तेव्हा त्यांना गुंगीचं औषध दिलं,महामोर्चावर टीका करणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं प्रत्युत्तर, मविआ नेत्यांचाही हल्लाबोल https://bit.ly/3v16SlA
*5.* 'मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत', भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण https://bit.ly/3WpImWV
*6.* बेळगावात महामेळाव्याला महाराष्ट्रातून येणाऱ्यांना परवानगी नाही, तर खासदार धैर्यशील मानेंना बेळगावात प्रवेशबंदी, महामेळाव्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त https://bit.ly/3HHbEMM
*7.* पंढरपूरमधील वादग्रस्त कॉरिडॉरच्या विरोधात उतरले डॉ. सुब्रमण्यम स्वामी; टीमनं केली पाहणी तर कोणतेही पाडकाम न करता असेल विकास साधणारा आराखडा, अभियंत्यांचा दावा https://bit.ly/3BJRGNr
*8.* मुंबईत आज 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; लहान मुलांसह नागरिकांना सर्दी, खोकल्याचा त्रास https://bit.ly/3WvQxkN
*9.* फिफाची अंतिम लढत आज रात्री... मेस्सीचं स्वप्न पूर्ण होणार की ट्रॉफी पुन्हा फ्रान्सच्या हातात? कशी आहे दोघांची आतापर्यंतची कामगिरी https://bit.ly/3HLFNKT तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत क्रोएशियाचा विजय, मोरोक्कोचा 2-1 ने पराभव https://bit.ly/3Ww0K0F
*10.* आधी दमदार फलंदाजीनंतर फिरकीपटूंची कमाल गोलंदाजी, पहिल्या कसोटीत भारताचा बांगलादेशवर 188 धावांनी मोठा विजय https://bit.ly/3HHJXDp ऑस्ट्रेलियानं केवळ दोन दिवसांत जिंकला कसोटी सामना, दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाचा भारतालाही फायदा https://bit.ly/3WuNQ2X
*ग्रामपंचायत निवडणूक विशेष*
जेवणावळी, वारेमाप पैसा उडवून सुद्धा कोल्हापुरात मतदानादिवशी लिंबू, मिरच्यांचा उतारा टाकण्याचा उद्योग सुरुच! https://bit.ly/3uXKBFx
कुठे सासू-सून तर कुठे जिवलग मैत्रिणी एकमेकींविरोधात; थेट सरपंचपदासाठी सार्वत्रिक निवडणूक https://bit.ly/3HTJIoO
Exclusive: औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत पैसे वाटपाचा कथित व्हिडीओ व्हायरल, वातावरण तापलं https://bit.ly/3FX9upZ
आधी लगीन लोकशाहीचं! लग्न सोडून नववधू आणि नवरदेव लागले मतदानाच्या रांगेत, पाहा फोटो https://bit.ly/3uY6AMn
*ABP माझा स्पेशल*
महावितरणची कमाल, घरात दोन एलईडी बल्ब, नाशिकमध्ये महिन्याचं बील आलं 23 हजार https://bit.ly/3uWWawu
संरक्षणात आत्मनिर्भर भारत! शत्रूला भरणार धडकी, भारतीय नौदलात INS मोरमुगाओ दाखल https://bit.ly/3W9m38h
बनावट दारुमुळे सहा वर्षांत सात हजार जणांचा मृत्यू, NCRB ची धक्कादायक आकडेवारी https://bit.ly/3YweUR2
Maharaja Express: भारतातील सर्वात महागडी एक्स्प्रेस ट्रेन, तिकीट तब्बल 20 लाख रुपये https://bit.ly/3HKTFoF
हार्टअटॅकचं प्रमाण वाढलं, डॉक्टरांच्या संशोधनातूनही महत्वाची माहिती समोर, कोरोनाशी असू शकतो संबंध https://bit.ly/3W7vXHD
*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv
*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha