एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2022 | रविवार*

*1.* फुटबॉलचा महासंग्राम आजपासून, सामन्यांचं वेळापत्रक, स्पर्धा पाहण्याचं ठिकाण, A टू Z माहिती एका क्लिकवर https://bit.ly/3XbPyr7  स्लम सॉकरमधील स्टार फुटबॉलर शुभम पाटील कतारला, विजय बारसेंच्या शिष्याला फिफाचं आमंत्रण https://bit.ly/3ELUcEP  आमच्या कोल्हापूरचा विषय हार्डच असतो! व्हय आमच्या पाचवीला फुटबॉल पूजलाय  https://bit.ly/3TQU5MA 

*2.*  आधी सूर्यकुमारचं शतक, मग दीपक हुडाच्या 4 विकेट्स, भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय https://bit.ly/3AwzZk2   सूर्यकुमारची अफलातून फटकेबाजी, 49 चेंडूत ठोकलं शतक, दमदार रेकॉर्डही केला नावावर https://bit.ly/3ArtsXK 

3. राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद; 'शिवरायांचा अपमान भाजपला मान्य आहे का?' ठाकरे गट आक्रमक; जोडे कसे मारतात हे दाखवून देऊ, संजय राऊतांचा इशारा https://bit.ly/3gowvJx राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत पुनर्विचार करावा; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया  https://bit.ly/3Xl7D5S  'आता खूप झालं, बोलायची वेळ आली', शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह टीकेवर अमोल कोल्हे संतापले https://bit.ly/3tJ1keT 

*4.* कर्नाक पुलाचं पाडकाम पूर्ण, मध्य रेल्वेवरील लोकल सेवा पूर्ववत; हार्बर लाईन आणि एक्स्प्रेस रेल्वेलाईनवर काम अद्याप सुरुच  https://bit.ly/3gir6DU 

*5.* माझ्या मुलाचा मृत्यू झालाच नाही, माध्यमांनी दाखवलेल्या बातम्या चुकीच्याच; हरविंदर रिंदाच्या वडिलांचा दावा  https://bit.ly/3Egqwy8 

*6.*  आज 'भारत जोडो'चा महाराष्ट्रातील शेवटचा दिवस, राज्यात 14 दिवस असलेल्या यात्रेत महत्वाचं काय काय घडलं... https://bit.ly/3EMxL2n  आदिवासी हेच देशाचे मालक, भाजपकडून त्यांची ओळख पुसण्याचे काम सुरू; राहुल गांधी यांचे टीकास्त्र https://bit.ly/3GwhbFa 

*7.*  राज्यात थंडीचा जोर वाढला, विविध जिल्ह्यात तापमानात घट तर परभणीत मोसमातील निचांकी तापमानाची नोंद https://bit.ly/3AwKLXz 

*8.*  मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये विजेचा लखलखाट, मात्र कोळशाच्या खाणी असलेल्या चंद्रपूरसारख्या मागास जिल्ह्याला नरकयातना https://bit.ly/3OnCLOe 

*9.*  टार्गेट होण्याच्या भीतीने जिल्हा न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात; देशाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांची जाहीर खंत https://bit.ly/3EOGOQE  इंटरनेटवर गुन्ह्याची माहिती सहज उपलब्ध झाल्याने गुन्हेगारीत वाढ, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींचे मत https://bit.ly/3ENdFVV 

10. गोव्यात 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात; जाणून घ्या आज काय खास... https://bit.ly/3OnCPgW  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमांचा डंका! https://bit.ly/3Au4uah 

*10.*

*ABP माझा स्पेशल*

मुकेश अंबानी झाले आजोबा; ईशानं दिला जुळ्या मुलांना जन्म https://bit.ly/3VbkTYZ 

पोरगा मंत्री झाला अन् 94 वर्षांच्या तानुबाईंनी 100 किलो पेढे वाटून विठ्ठलाचा नवस फेडला https://bit.ly/3Gtkb5d 

चहाप्रेमी आहात तर ही बातमी वाचाच! चहा किती वेळ उकळवावा, चांगला चहा कसा बनवावा?  https://bit.ly/3AuvZAA 
 
Facebook Update : फेसबुकमध्ये होणार मोठा बदल! आता विचारल्या जाणार नाही 'या' गोष्टी https://bit.ly/3AsvaZ6 

माझं नाव 'शिवसेना'!  बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाने आपल्या मुलीचं नाव ठेवलं शिवसेना https://bit.ly/3GvSVmF 

*एबीपी माझाला सोशल मीडियावर फॉलो करा अन् अपडेट्स मिळवा* 

*यू ट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    

*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv         

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget