एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2022 | रविवार*

*1.* घाबरु नका; चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक नाही! वुहानमधून लातूरच्या पठ्ठ्यानं सांगितली खरीखुरी कहाणी  https://bit.ly/3C25h30 

*2.* 2022मध्ये देशाला मिळाली गती, लोकांनी रचला इतिहास; 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींकडून देशवासियांच्या पाठीवर शाबासकीची थाप https://bit.ly/3WHGrgJ  भारताची अर्थव्यवस्था 2022 मध्ये पाचव्या क्रमांकावर - पंतप्रधान नरेंद्र मोदी https://bit.ly/3WnpoRl 

*3.* मुंबईत हुडहुडी वाढली, पारा 15 अंशावर; यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद https://bit.ly/3hR0NFv उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रातही पारा घसरला; पुढच्या तीन दिवसात काय असेल स्थिती?  https://bit.ly/3Vpb21F 

*4.* आरोप करणाऱ्या महिलेला ठाकरे गटाच्या नेत्यांची फूस, महिलेचा दाऊद गँगशीही संबंध, खासदार राहुल शेवाळेंचा आरोप, NIAचौकशी करण्याची शेवाळेंची मागणी https://bit.ly/3Wv6po8 

*5.* बंडाची बिजं एकनाथ शिंदेंच्या मनात मीच पेरली, विजय शिवतारेंचा दावा, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच ठरवल्याचाही आरोप https://bit.ly/3VkrUGB 

*6.* एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांनंतर जळगावात गुलाबराव पाटील संतापले; म्हणाले, आधी जावयाला जेलबाहेर काढा अन्... https://bit.ly/3I24fb1  जालन्यात कैलास गोरंट्याल-अर्जुन खोतकरांमध्ये कलगीतुरा; खोतकर म्हणतात गोरंट्याल म्हणजे, गटारगंगा... https://bit.ly/3jxWD5G 

*7.* औरंगाबादेतील कचनेरच्या जैन मंदिरातील दोन किलो सोन्याची मूर्ती बदलली; रंग फिकट पडल्याने घटना उघडकीस, पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी पाहणी https://bit.ly/3C0cjoS 

*8.* देशभरात नाताळचा उत्साह, मध्यरात्री साजरा करण्यात आला प्रभु येशु ख्रिस्ताचा जन्मदिवस.. राज्यभरातील चर्च आकर्षक रोषणाईने सजल्या https://bit.ly/3YOFTr9 

*9.* टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी आरोपी शिझान खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तुनिषावर 27 डिसेंबरला होणार अंत्यसंस्कार https://bit.ly/3I5cByz   'मेन्स डे'ला ज्याचं भरभरुन कौतुक केलं, तोच मृत्यूचं कारण बनला? तुनिषानं शिझानवर लिहिलेली खास पोस्ट व्हायरल https://bit.ly/3HY9RTx     

*10.* बांग्लादेशला क्लिन स्वीप देत टीम इंडियानं रचला इतिहास, आशियामध्ये सलग 18 वा कसोटी मालिका विजय https://bit.ly/3PRlsFT  सामनावीर आर. अश्विनची ऐतिहासिक कामगिरी, बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विजयासोबत 34 वर्षे जुना रेकॉर्डही तोडला https://bit.ly/3jtYDw3 

*ABP माझा स्पेशल*

Goodbye 2022 : वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपच भूकंप! अशा राजकीय घडामोडी घडल्या की अनेकांची झोपच उडाली...  https://bit.ly/3FUGgHX 

Good Governance Day : 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयींचं स्मरण; साजरा केला जातो सुशासन दिन, काय आहे कारण? https://bit.ly/3I1ZAGe 

तब्बल 14 वर्षांनी जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीत मोठी वाढ, काय आहे कारण? वाचा सविस्तर... https://bit.ly/3Z0TBaL 

एअर इंडियाची भन्नाट सर्व्हिस, फ्लाइट कॅन्सल अथवा रिशेड्यूल करा मोफत https://bit.ly/3Vqkem6 

अखेर चर्चांना पूर्णविराम, कोल्हापूरचा फुटबॉल मंगळवारपासून सुरू होणार https://bit.ly/3YMFlC2 

*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    

*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Embed widget