एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2022 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2022 | सोमवार*

*1.* माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर, मात्र सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी जामीनाच्या निर्णयाला 10 दिवसांची स्थगिती https://bit.ly/3hlHTq3 

*2.* माझगाव डॉक परिसरातील उंच इमारतींना दणका; राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत हायकोर्टानं परवानगी नाकारली https://bit.ly/3URXCuF 

*3.* पाच मंत्री असलेल्या औरंगाबादच्या रस्त्यांचे अभिनेते प्रशांत दामलेंनी काढले वाभाडे, फेसबुकवर पोस्ट शेअर करत संताप https://bit.ly/3WcTV3B 

*4.* ठाकरे विरुद्ध शिंदे गट चिन्हाची लढाई; आता थेट पुढील वर्षी होणार सुनावणी; आज काय घडलं जाणून घ्या https://bit.ly/3WdfjWL 

*5.* नांदेड झेडपीत एका झटक्यात 40 ग्रामसेवकांचं निलंबन, वातावरण तापलं; चौकशी समितीची स्थापना https://bit.ly/3iL8k8O 

*6.* महापुरुषांबद्दल वाईट बोलण्याचं समर्थन करणार नाही, गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना संबोधन https://bit.ly/3FKwoSw 
 
*7.*  भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री, दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी, 20 कॅबिनेट मंत्र्यांनीही घेतली शपथ  https://bit.ly/3VO1TAL 

*8.* संतापजनक! पोटच्या मुलीवर बलात्कारासाठी आईनेच दिली संमती, औरंगाबादमध्ये हॉटेल मालकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल https://bit.ly/3HtaSTn 

*9.* उच्चशिक्षित तरुणीने नैराश्येतून आयुष्य संपवलं, कामावर रुजू होण्याच्या एक दिवस आधी टोकाचं पाऊल, पालघरमधील घटना https://bit.ly/3VPjcBr 

*10.* कोल्हापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'यलो' अलर्ट https://bit.ly/3BnAg9p मराठवाड्यातील काही भागात आज वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता https://bit.ly/3VQWN6u 

*ABP माझा स्पेशल*
आमदार-अधिकाऱ्यांना नववर्ष सेलिब्रेशनचे वेध? नागपूरचं हिवाळी अधिवेशन एक आठवड्यात गुंडाळणार? https://bit.ly/3iKMAde 

साऱ्या दुनियेची शान म्हणत कोल्हापूरच्या तरूणांचा 'कतार'मध्ये छत्रपती शिवराय आणि लोकराजा राजर्षी शाहूंचा जयघोष https://bit.ly/3YcVvob 

हयातभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा लढवय्या नेता, जाणून घ्या शरद जोशींबद्दल महत्वाच्या गोष्टी https://bit.ly/3Bst0sF 

चालत्या गाडीवर बिबट्याचा हल्ला, सिन्नरमध्ये बाप लेकीनं अनुभवला थरार! https://bit.ly/3FMAxp3 

दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांच्या नावावरून गोव्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'मोपा' नाव! जाणून घ्या खासियत https://bit.ly/3WehKIB 

भारतीय सैन्यात पहिल्यांदाच महिलांना कमांडो होण्याची संधी, भारतीय नौदलाचा ऐतिहासिक निर्णय https://bit.ly/3YiuTlN 

ITA Awards मध्ये 'एबीपी'ची चमकदार कामगिरी, एबीपी न्यूजला सर्वाधिक लोकप्रिय वृत्तवाहिनीचा तर अँकर रुबिका लियाकत यांना सर्वोत्कृष्ट चॅट शोचा पुरस्कार https://bit.ly/3WaXMON 

*ABP माझा डिजिटल विशेष* -  सांगलीच्या शेखरचा IFFIमध्ये डंका, रस्त्यावरच्या 'रेखा'ला आंतरराष्ट्रीय मान, पाहा संपूर्ण मुलाखत https://youtu.be/VGIFQrS-GcA

*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    

*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget