ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2021 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2021 | सोमवार
1. यंदाही दहीहंडीला परवानगी नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या दहीहंडी उत्सव आयोजकांच्या बैठकीत निर्णय.. https://bit.ly/3j7LG8h गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक संपन्न, गेल्यावर्षीची नियमावली कायम राहणार https://bit.ly/3mvKcXT
2. पूरग्रस्तांसंदर्भातील आदेश आठ दिवसात बदला अन्यथा सामूहिक जलसमाधी घेऊ, राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला इशारा https://bit.ly/388hBzs
3. मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आंबेगावच्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, खाजगी सावकारांच्या छळाविरोधात आवाज उठवण्यासाठी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न https://bit.ly/3kkmOcU
4. ऑक्टोबरमध्ये कोरोनाचा कहर? बालकांना अधिक धोका, पुरेशी तयारीही नाही- गृह मंत्रालयाचा अहवाल https://bit.ly/3Dd0tXl राज्याला सद्यस्थितीत कुठलाही अलर्ट नाही, तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी पूर्ण, घाबरु नका पण काळजी घ्या, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं स्पष्टीकरण https://bit.ly/3mkDbJg
5. सहा दिवसांनंतर देशात 30 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, तर 389 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3j8JQ7i राज्यात रविवारी 4141 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 4780 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3kno4MG
6. Solapur Unlock : सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांत निर्बंध शिथील; सर्व दुकानं दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार, तर लग्नासाठी 50 जणांना मुभा https://bit.ly/38aDvBO
7. जातीनिहाय जनगणनेबाबत योग्य तो निर्णय घेऊ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बिहारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला आश्वासन https://bit.ly/3gpDcYE
8. धक्कादायक... जादूटोणा करत असल्याच्या संशयातून चंद्रपूरमध्ये एकाच कुटुंबातील 7 व्यक्तींना झाडाला बांधून अमानुष मारहाण
https://bit.ly/3kjTOlt
9. मुंबईत हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठी नावं पुढे येण्याची शक्यता
https://bit.ly/3Ddbp7g
10. Paralympics 2020 India Schedule : टोकियो पॅरॉलिम्पिकसाठी भारताचे 54 खेळाडू सज्ज; टीम इंडियाचं संपूर्ण शेड्यूल
https://bit.ly/386t6Yc
ABP माझा स्पेशल :
1. आमदार, खासदारांना मिळतो चिक्कार पगार अन् भत्ते, जाणून घ्या लोकप्रतिनिधींना किती वेतन, भत्ते?
https://bit.ly/3mud96j
2. पाच वर्षांत मिळणार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचे स्वरूप; 61 कोटी 50 लाखांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर
https://bit.ly/3jbBlsi
3. IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या टीम रूमची वर्च्युअल सफर; MI पलटनची प्रॅक्टिस सुरु, 19 सप्टेंबरला चेन्नईशी लढत
https://bit.ly/3B3i3v5
4. Afghanistan Crises : अफगाणिस्तानातून वेळेत सैन्य मागे घ्या, नाहीतर...; तालिबान्यांची अमेरिकेला धमकी https://bit.ly/3D9rGKD
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv