ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2021 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2021 | शुक्रवार
1. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांवर संकट, मराठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येमुळे शाळा बंद होण्याची परिस्थिती, मराठी शाळा वाचवण्याची 'माझा' ची मोहीम https://bit.ly/2YDNEG8
2. प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्यांची 'महा स्टुडंट' अॅपद्वारे हजेरी घेतली जाणार, सुट्टी घेणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना चाप लावण्यासाठी अॅपची मदत, शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा https://bit.ly/3CewsEN
3. सरकारी सुविधा हव्या असतील तर कोरोना लसीचा डोस अनिवार्य, औरंगाबाद पॅटर्न राज्यभर राबवण्याचा ठाकरे सरकारचा विचार, लसीकरणाचं लक्ष्य गाठण्यासाठी आणखी निर्बंध लादण्याची शक्यता https://bit.ly/3F9HfC9
4. संप मागे घ्या, सरकार चर्चेसाठी तयार",परिवहन मंत्री अनिल परबांचं ST कर्मचाऱ्यांना आवाहन https://bit.ly/30n1lKw खासगी चालकांच्या मदतीनं पुणे, नाशिक, सांगलीतून बसेस रवाना, प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी पोलीस आणि आरटीओची मदत, तर आंदोलनात फूट पाडत असल्याचा विरोधकांचा आरोप https://bit.ly/3Df7IxF
5. Maharashtra ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे थेट शरद पवारांच्या भेटीला, एसटीचं शिष्टमंडळही सोबत https://bit.ly/3qtdFna
6. सोनिया गांधींसमोर वाकून वाकून मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा; भाजप आमदार नितेश राणेंची शेलकी टीका https://bit.ly/3wDShN9
7. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश तर कोठडीत छळ होत असल्याचा देशमुखांचा आरोप https://bit.ly/3orp4kV
8. देशात 24 तासांत 12 हजार 516 नव्या कोरोना रुग्णांची भर, 501 जणांचा मृत्यू https://bit.ly/3HiJIvQ तर राज्यात गुरुवारी 997 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 28 जणांचा मृत्यू https://bit.ly/3D9VfLJ
9. इंधनावरील व्हॅटमध्ये कपात न केल्यानं महाराष्ट्रातून डिझेल खरेदी करणार नाही, वाहतूकदार संघटनेचा निर्णय तर नागपूरसह ठिकठिकाणी भाजपचं आंदोलन https://bit.ly/3F9HFsd
10. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते RBI च्या दोन योजनांचा शुभारंभ, काय आहेत या योजना? https://bit.ly/3FqeaTp
ABP माझा ब्लॉग
एसटीच्या विलिनीकरणाचं मृगजळ, एबीपी माझाचे डिजिटल संपादक मेघराज पाटील यांचा विशेष लेख https://bit.ly/3DcDVWf
ABP माझा स्पेशल
लष्कारातील महिलांना सर्वोच्च न्यायालयचा दिलासा, निवृत्ती वयोमर्यादेपर्यंत सेवा करण्याची मुभा https://bit.ly/30fEW1t
SSC HSC Exam Fee : दहावी-बारावी परीक्षेची फी भरली 415 रुपये, मात्र परत दिले केवळ 59 रुपये! https://bit.ly/3F9gKNd
IIT मुंबईच्या पोरांची कमाल, जिंकला तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा पुरस्कार https://bit.ly/3F9j8Um
फ्री वाय-फायचा नाद कराल तर महागात पडू शकतं... सर्व्हेचा रिपोर्ट वाचा https://bit.ly/3C9ys16
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv