ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2021 | शनिवार


1. मृतदेह सापडण्याआधी 12 ते 24 तासांपूर्वी मनसुख हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता, शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण स्पष्ट नाही, शरीरावर कसल्याही जखमा नसल्याचं अहवालात नमूद https://bit.ly/3rnS9Ol कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेणार, अंत्यसंस्काराची तयारी सुरु

2. 'पीडित असूनही मला आरोपीसारखी वागणूक', मनसुख हिरेन यांचे मृत्यूपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र उघड https://bit.ly/38fvBrD क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन आल्यावर, मनसुख गेले आणि परत आलेच नाहीत, पत्नीची माहिती https://bit.ly/2PH50gz

3. कोरोना वाढतोय! महाराष्ट्रात पाच महिन्यानंतर एका दिवसात 10 हजार कोरोनाबाधित https://bit.ly/2NXFjYJ मालेगावात कोरोनासंबंधी नियम मोडत सभा घेणं माजी आमदाराच्या अंगलट, असिफ शेख यांच्यासह दोन आयोजकांवर गुन्हा दाखल https://bit.ly/3blQyD7

4. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा सरला, विरोधक जोमात तर सरकार बॅकफूटवर! https://bit.ly/3sSqK7s

5. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी सुरु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्त झालेल्या जागांवर फेरनिवडणूक https://bit.ly/3rqRJ9K

6. निवडणुका असलेल्या राज्यातून कोरोना सर्टिफिकेटवरील मोदींचा फोटो काढा; निवडणूक आयोगाचा आदेश https://bit.ly/3c5NUk7

7. वडील आणि आजोबांची हत्या करून तरुणाची आत्महत्या, मुंबईतील मुलुंडमधील खळबळजनक घटना https://bit.ly/38gUFyd

8. गडचिरोली पोलिसांचा नक्षल्यांवर 'सर्जिकल स्ट्राईक', छत्तीसगड सीमेवरील शस्त्र कारखाना उद्ध्वस्त https://bit.ly/30jC2Fu

9. लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाची पन्नाशी; BCCI कडून ‘इंडिया कॅप’ देत सन्मान https://bit.ly/3kN2wZy

10. वॉशिंग्टन सुंदरचं शतक थोडक्यात हुकलं, तरी टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, एक डाव आणि 25 धावांनी इंग्लंडचा पराभव, मालिकाही 3-1 ने जिंकली. जागतिक कसोटी विजेतेपद स्पर्धेच्या फायनलचं भारताला तिकीट https://bit.ly/38fzw7K

माझा कट्टा : ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या सोबत मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9.00 वाजता

ABP माझा स्पेशल :
Farmers Protest | देशातल्या एकूण खासदारांपैकी निम्मे आहेत शेतकरी, तर मोदींच्या मंत्रिमंडळात अमित शाहांसह एक तृतीयांश मंत्रीही शेतकरीच https://bit.ly/3edL9je

'पतीदेव व्हॉट्सअॅपला माझा डीपी ठेवत नाहीत', पुणे पोलिसात महिलेची अजब तक्रार https://bit.ly/2MQflFO

नांदेडमधील अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे कार्यालय परिसरात घोडा बांधण्याची मागणी का केली? https://bit.ly/2MUCOpu

Food Waste Index Report | जगात दरवर्षी 17 टक्के खाद्यपदार्थ वाया जातात, त्यामुळे वातावरण बदलाच्या समस्येत वाढ https://bit.ly/3edqlIy

Coronavirus | एअरलॉक केबिनमध्ये जाऊन किंचाळा किंवा गाणे गा, केवळ तीन मिनीटात होणार कोरोनाचे निदान; डच शास्त्रज्ञाचा नवा अविष्कार https://bit.ly/3rnI2ci