एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जानेवारी 2021 | गुरूवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
-
. सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीत पाच जणांचा मृत्यू, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती https://bit.ly/3o3SWBE बीसीजी लस बनवण्याच्या विभागाला आग, कोरोना लसीच्या निर्मितीवर परिणाम नाही https://bit.ly/3bZTxla
- SEBC उमेदवारांची निवड रद्द करण्याची मागणी करणारी सर्वोच्च न्यायालयातील याचिका MPSC मागे घेणार.. https://bit.ly/2XX384h याचिका मुद्दाम दाखल केली का हे तपासण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश https://bit.ly/391jhvE
- दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा.. बारावीची परीक्षा 23 एप्रिल पासून तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान https://bit.ly/3sM7HMM
- 'अर्णब'विरोधात 'तांडव' का नाही?; व्हायरल चॅटप्रकरणी शिवसेना खा. संजय राऊत यांचा 'सामना'तून भाजपला सवाल https://bit.ly/2LRpLVg
- दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल पण..., राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली इच्छा.. https://bit.ly/2YdmJxj
- अभिनेता सोनू सूदला मुंबई हायकोर्टाचा दणका; मुंबई महापालिकेविरोधातील याचिका फेटाळली https://bit.ly/390XzYP
- नांदेडच्या नायगाव धरण गावातील चौथीचे विद्यार्थीही दारुच्या आहारी, देशी दारुचं दुकान बंद करण्यासाठी महिलांचा ठिय्या https://bit.ly/2NoH9Bc
- मुंबई शेअर बाजाराची विक्रमी भरारी; सेन्सेक्सची 50 हजार पाॅईंटला गवसणी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा Nifty 14 हजारावर.. दिवसअखेर अंशतः घसरण https://bit.ly/3bW67SE
- बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकवण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं https://bit.ly/2LPDWKk महाराष्ट्र-कर्नाटक बॉर्डरवर शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमनेसामने https://bit.ly/3bTrl3A
- ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कामगिरीनंतर टीम इंडिया मायदेशी, खेळाडूंसाठी क्वॉरन्टीन नियम शिथील https://bit.ly/35XCA7q शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर क्रिकेटपटूंना कोरोना क्वॉरन्टीन नियमातून सूट https://bit.ly/2XX5ekF
ABP माझा स्पेशल :
- Fact Check | रक्तगट कुठलाही असू लस सर्वांसाठी आवश्यकच! व्हॉट्सॲप वर फिरणारा 'तो' मॅसेज खोटा https://bit.ly/2M8thdB
- Corona Vaccination : लसीकरणाआधी व नंतर दारु प्यावी की नाही? मेसेज व्हायरल! तज्ञ सांगतात... https://bit.ly/39PvCSR
- बर्ड फ्लूच्या भीतीने मटणाचे दर भिडले गगनाला, सामान्यांच्या खिशाला कात्री.. मटणाचे दर 700 रुपयांच्या पुढे https://bit.ly/3o6usHP
- Bullet Thali | 'बुलेट थाळी' संपवा आणि रॉयल एन्फिल्ड घेऊन जा! खाद्यप्रेमींना पुण्याच्या 'शिवराज' हॉटेलचे आव्हान https://bit.ly/3sJB2Yj
- WhatsApp, Amazon पाठोपाठ Airtelच्या पेमेंट सर्विसला सुरुवात; असा करा वापर https://bit.ly/393zyjN
माझा ब्लॉग
- BLOG| कोरोनामुळे झालेल्या सकारात्मक बदल सवयींची चर्चा करायला काय हरकत? अमोल मोरे यांचा ब्लॉग https://bit.ly/3p8LlDc
- BLOG | अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3ixGMQ2
- BLOG | मधू दंडवते...! 12 तारीख अन् शरीरदानाचं विज्ञान! डॉ. रेवत कानिंदे यांचा ब्लॉग https://bit.ly/3o8pLx8
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक
भारत
Advertisement