एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LIVE UPDATE | बीडमध्ये ट्रकची कारला धडक, सात जणांचा मृत्यू

LIVE

LIVE UPDATE | बीडमध्ये ट्रकची कारला धडक, सात जणांचा मृत्यू

Background

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

1. सत्तास्थापनेसाठी भाजपने असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांचं शिवसेनेला निमंत्रण, निर्णयासाठी आज संध्याकाळी साडेसातपर्यंत अवधी, सेनेकडून आजच दावा केला जाणार

2. शिवसेना एनडीएतून बाहेर, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत राजीनामा देणार, सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद, ट्वीट करुन भाजपवर टीकास्त्र

3. शिवसेनेच्या पाठिंब्याबद्दल काँग्रेसचा 10 वाजता निर्णय, राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचीही आज बैठक, शिवसेनेसोबत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

4. शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला, सत्तास्थापनेचा दावा करु न शकलेल्या भाजपचा हल्लाबोल, आघाडीसोबत सरकार स्थापन करण्यासाठी सेनेला खोचक शुभेच्छा

5. आचारसंहितेला बळकटी देणारे देशाचे माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास

6. बांगलादेशला नमवून भारताचा मोठा विजय, तिसऱ्या आणि अखरेच्या टी20 सामन्यात बांगलादेशवर 30 धावांनी विजय, दीपक चहरची हॅटट्रिक

10:57 AM (IST)  •  11 Nov 2019

बीडमध्ये बोलेरो आणि ट्रकच्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही इथे आज सकाळी ही घडली आहे. सर्व मृत निवडुंगवाडी इथले रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. बोलेरो गाडीला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन महिलांसह एका बालकाचा समावेश आहे.
11:22 AM (IST)  •  11 Nov 2019

10:06 AM (IST)  •  11 Nov 2019

मुंबई मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड. एअरपोर्ट रोड स्टेशनवर मेट्रोमध्ये बिघाड झाल्याची माहिती, मेट्रोमधून प्रवाशांना उतरवले
09:16 AM (IST)  •  11 Nov 2019

पूर्व द्रूतगती मार्ग आणि वांद्रे-कुर्ला संकुलाला जोडणारा 'बीकेसी कनेक्टर' हा उन्नत मार्ग कोणत्याही समारंभाशिवाय रविवारी संध्याकाळी वाहतुकीसाठी खुला
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Waaree Renewable : 1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम मिळताच शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मिळताच 'वारीचा' शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Actress Charge 5 Crore For Song : 'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi- Ravindra Chavan Oath : प्रियंका गांधी , रवींद्र चव्हाणांनी घेतली खासदारकीची शपथPM Narendra Modi Threaten :  पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकीChhagan Bhujbal PC FULL: 2-4 दिवसांत शपथविधी होईल,  छगन भुजबळांची माहितीSanjay Raut PC FULL : मविआशी काडीमोड? पालिका स्वबळावर?  संजय राऊतांचं मोठ वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Waaree Renewable : 1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम मिळताच शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मिळताच 'वारीचा' शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Actress Charge 5 Crore For Song : 'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
Ajay Jadeja and Madhuri Dixit : सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
Embed widget